🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*॥ वार्षिक स्नेहसंमेलन॥*
*व*
*पारितोषिक वितरण कार्यक्रम*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आमच्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरेचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मुलांमध्ये असणाऱ्या सुप्तगुणानां चालना देण्यासाठी आपल्या पाल्यांचे कोडकौतुक पाहण्याची सुवर्णसंधी डुबेरे व परिसरातील पालकांना पाहायला मिळाली. सर्व पालक, शाळेवर प्रेम करणारे आजी- माजी विद्यार्थी, सर्व सन्माननीय ग्रामस्थ, महिला वर्ग, तसेच शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन बालकांचा आनंद द्विगुणित केला.
आम्हाला प्रोत्साहन देणारे पंचायत समिती सिंन्नर सर्व पदाधिकारी , प्रेरणास्थान श्री.अंबादासजी वाजे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था , श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, डुबेरे ग्रामपंचायत , विविध कार्यकारी सहकारी सोसायटी डुबेरे यांचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व डुबेरे गावातील पालक, ग्रामस्थ यांच्या अनमोल सहकार्यामुळे स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
💐💐💐🙏🙏🙏
फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/folderview?id=1UbqIcRHIwPXgVw8AEUBJ1HUseQAiVu1O
जिल्हा परिषद शाळा डुबेरे येथील झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वच व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील आडव्या तीन रेषांवर क्लिक करा. व हवा तो व्हिडीओ पहा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*शिक्षक वृंद शाळा डुबेरे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *ज्योती पवार मॅडम*
👉 *सोमनाथ वाळुंज सर*
👉 *डगळे सर*
👉 *सारिका सरोदे मॅडम*
👉 *स्मिता वैष्णव मॅडम*
👉 *कविता आरोटे मॅडम*
👉 *रंजना बारमाटे मॅडम*
👉 *आशा चिने*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*शिक्षक वृंद शाळा डुबेरे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *ज्योती पवार मॅडम*
👉 *सोमनाथ वाळुंज सर*
👉 *डगळे सर*
👉 *सारिका सरोदे मॅडम*
👉 *स्मिता वैष्णव मॅडम*
👉 *कविता आरोटे मॅडम*
👉 *रंजना बारमाटे मॅडम*
👉 *आशा चिने*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
For other videos visit...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹 व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग 🌹
👉 आशा चिने शाळा डुबेरे
ashachine.blogspot.in
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹 व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग 🌹
👉 आशा चिने शाळा डुबेरे
ashachine.blogspot.in
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद..!🌠✨🙏
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!