#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Whatsapp मेसेजची प्रिंट कशी काढावी?

Whatsapp मेसेजची प्रिंट कशी काढावी?

व्हाट्सऐप वरुन मेसेजेसची प्रिंट कशी काढावी ? 


*कॉम्पुटरला नेट कनेक्टकरुन

www.whatsaap.com
Open करा,

*मोबाईलचेही नेट कनेक्ट करून

व्हाट्सअप वर टिचकी मारा.

*मोबाइल स्क्रिनवरील वरच्या बाजूच्या उभ्या 3 टिमबांवर टिचकी मारा.


*नंतर व्हाट्सअप वेब वर टिचकी मारा.


*आता मोबाइल स्क्रिनच्या वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील + (अधिकच्या)फुलीवर टिचकी मारा

टिचकी मारल्यावर मोबाइल मधे बारकोड स्कॅनर open झालेला असेल.

*आता मोबाइल कॉम्पुटर स्क्रिनच्या समोर धरून कंप्यूटर स्क्रीनवर आलेला बारकोड स्कैन होई पर्यन्त मोबाइल कॉम्पुटर स्क्रीन समोर धरून ठेवा.


*बारकोड स्कैन झाल्याबरोबर

तुमच्या कॉम्पुटर स्क्रिनवर तुम्ही सहभागी असलेले सर्व व्हाट्सऐप ग्रुप दिसतील.

*त्यातील हवा तो ग्रुप open करून

आपल्याला पाहिजे असलेला मैसेज सिलेक्ट करून कॉपी करून
मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे पेस्ट करा
व त्याची प्रिंट काढ़ा . 

1 comment:

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect