बनवा आपला ब्लॉग
ब्लॉग वेबसाईट कशी बनवायची ?
1 ) ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 ) प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 ) तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 ) यानंतर New Blog ला click करा.
5 ) पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g ashachine.blogspot.com
6 ) त्याखालील हवे ते Template निवडा .
7 ) create blog ला click करा .
8) निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 ) आता new post वर click करा .
10 ) MSWord प्रमाणे Page open होईल .
11 )तेथे आपली post तयार करा .
12 )नंतर publish करा .
13 ) समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 ) नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 ) त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 ) त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 ) हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 ) Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 ) माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 ) नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 ) आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 ) layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 ) शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती ठरवा .
24 ) खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 ) सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 ) आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे paste करू शकता .
🈴 सध्या आपण तंत्रस्नेही प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनविन तंत्र आत्मसात करीत आहोत, परंतु वेळेच्या अभावी आपणास सर्व बाबी लक्षात राहत नाहीत!
🍭 ब्लॉग निर्मीती व अद्ययावतिकरण 🍭
खालील मार्गदर्शक व्हिडिओ नक्की पहा...
भाग १
भाग १
भाग २
भाग 3
भाग 4
अशाच आणखी व्हिडिओ च्या update साठी channel subscribe करा...
📱💻 आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद !..........
Very well explained , nice work
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete