#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Showing posts with label डुबेरे. Show all posts
Showing posts with label डुबेरे. Show all posts

Tuesday, 9 March 2021

Teacher innovative programme (TIP) 2020-21

 CEQUE (सीके) India Learning week

  Teacher innovative programme (TIP) 2020-21

    राज्यस्तरीय online प्रदर्शन सोहळा, माझ्यासाठी एक सुवर्ण संधी.🙏🏻

 
 


     2020-21 चे जे fellow Teacher's आहेत, त्यांच्या मुलांनी कोरोना काळात पण शिक्षण चालूच ठेवले. ते केलेले कार्य आणि शिक्षकांनी घेतलेले श्रम हे जगाला दाखवण्यासाठी ceque संस्थेने कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांना विनंती की, हा कार्यक्रम अवश्य पहा. 

  वेळ :- 👉 Wed, Mar 10 at 11:00 AM  

बुधवार, 10 मार्च सकाळी 11.00 वा.

मुख्य अतिथी :- मा.श्रीमती रेणुका शहाणे (अभिनेत्री)

प्रमुख पाहुणे :- मा. श्री दिनकर टेमकर साहेब (संचालक, SCERT, महाराष्ट्र.)

सहभाग :- श्रीमती आशा चिने, शाळा डुबेरे (वक्ता म्हणून)

   👆या राज्य स्तरीत online प्रदर्शनी सोहळ्याच्या  India Learning Week उदघाटन सोहळ्याच्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांच्या साहित्याची जी प्रदर्शनी Digital wallच्या माध्यमातून सादर करण्यात आली. त्या प्रदर्शनाची अनोखी मजा 👇दिलेल्या  padlet वर क्लिक करून घेऊ शकता. यात विद्यार्थ्यानी सोडविलेले artefacts, कोविडच्या काळात आलेल्या अनुभवांचे चित्रशाळा सुरू झाल्यावर मी पहिली गोष्ट कोणती करेन? याचा Audio आहे. नक्की बघा..

विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय online प्रदर्शन 

wall पाहण्यासाठी डावीकडे व वर सरकवा.

Made with Padlet
नाशिक जिल्ह्यामधील विद्यार्थी कोरोना काळात काय शिकले, हे  पहायचे असेल तर..
जिल्हास्तरीय प्रदर्शन (17 march 2021)
खालील Digital  wall बघा..
wall पाहण्यासाठी डावीकडे व वर सरकवा.

Asha Chine
शाळा स्तर  प्रदर्शन (25 march 2021)
खालील Digital wall बघा.. 
walll पाहण्यासाठी डावीकडे व वर सरकवा

Made with Padlet

Monday, 3 February 2020

वार्षिक स्नेहसंमेलन २०२० शाळा डुबेरे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*॥ वार्षिक स्नेहसंमेलन॥*
*व*
*पारितोषिक वितरण कार्यक्रम*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    आमच्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरेचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
      मुलांमध्ये असणाऱ्या  सुप्तगुणानां चालना देण्यासाठी आपल्या पाल्यांचे कोडकौतुक पाहण्याची सुवर्णसंधी डुबेरे व परिसरातील पालकांना पाहायला मिळाली. सर्व पालक, शाळेवर प्रेम करणारे आजी- माजी विद्यार्थी, सर्व सन्माननीय ग्रामस्थ, महिला वर्ग, तसेच शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन बालकांचा आनंद द्विगुणित केला. 
           आम्हाला प्रोत्साहन देणारे पंचायत समिती सिंन्नर सर्व पदाधिकारी , प्रेरणास्थान श्री.अंबादासजी वाजे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्था , श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, डुबेरे ग्रामपंचायत , विविध कार्यकारी सहकारी सोसायटी डुबेरे यांचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व डुबेरे गावातील पालक, ग्रामस्थ यांच्या अनमोल सहकार्यामुळे स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
💐💐💐🙏🙏🙏




फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://drive.google.com/folderview?id=1UbqIcRHIwPXgVw8AEUBJ1HUseQAiVu1O


  जिल्हा परिषद शाळा डुबेरे येथील झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वच व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

 व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील आडव्या तीन रेषांवर क्लिक करा. व हवा तो व्हिडीओ पहा.




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*शिक्षक वृंद शाळा डुबेरे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👉 *ज्योती पवार मॅडम*
👉 *सोमनाथ वाळुंज सर*
👉 *डगळे सर*
👉 *सारिका सरोदे मॅडम*
👉 *स्मिता वैष्णव मॅडम*
👉 *कविता आरोटे मॅडम*
👉 *रंजना बारमाटे मॅडम*
👉 *आशा चिने*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
For other videos visit... 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹 व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग  🌹
👉  आशा चिने शाळा डुबेरे
ashachine.blogspot.in
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद..!🌠✨🙏

Monday, 16 December 2019

अध्यक्ष चषक स्पर्धा 2019 केंद्र स्तर

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा 2019

दिनांक 13/12/2019 रोजी वडगाव सिन्नर येथे झालेल्या केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत आमच्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे शाळेचे घवघवीत यश.......

विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन

1) धर्मराज धनंजय वाजे (इयत्ता 3री अ)
(वकृत्व स्पर्धा - प्रथम क्रमांक) 

2) श्रावणी शंकर पावसे
(चित्रकला -तृतीय क्रमांक)

3) वर्षा शरद वामणे
(100 मीटर धावणे मुली- तृतीय क्रमांक)

4) ईश्वर संदीप पडवळ (इयत्ता 3री अ)
(200 मीटर धावणे मुले-प्रथम क्रमांक)

5) मानसी भाऊसाहेब जाधव
(वैयक्तिक नृत्य- द्वितीय क्रमांक)

6) गायत्री दिलीप गाडेकर
(वैयक्तिक गीत गायन -प्रथम क्रमांक)

7) समूह नृत्य- प्रथम क्रमांक (इयत्ता 3री अ तसेच चौथी)






8) समूहगीत गायन- द्वितीय क्रमांक

विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन....
व बीटस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा...

_______आशा चिने
(वर्गशिक्षिका - इयत्ता 3री अ)

Monday, 2 September 2019

द्वितीय वर्धापन दिन -डुबेरे


       ३१ ऑगस्ट २०१९ रोजी डुबेरे शाळेच्या नूतन इमारतीचा द्वितीय वर्धापन दिन व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती सौ. संगीताताई पावसे यांचा सत्कार तसेच शिक्षक वर्गणीतून cctv लोकार्पण सोहळा  गटशिक्षण अधिकारी निर्मळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व म. वि. प्र. संचालक आदरणीय हेमंत नाना वाजे, मा. उदयभाऊ सांगळे, मा. दिप्तीताई वाजे ,मा. त्रंबकराव वाजे, सरपंच सौ. सविताताई वारुंगसे, आमचे मार्गदर्शक अंबादास वाजे सर, मा. विस्तार अधिकारी लहामगे साहेब, कें प्र. लांडगे सर, ललित सोनवणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
       
शाळेला ग्रामपंचायत कार्यालयाकडून ४२ इंची स्मार्ट टीव्ही मिळाले. शिक्षकांनी वर्गणीतून cctv बसविल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
माझे फलकलेखन...




मी.....








शाळेस भेटवस्तू देताना माजी विद्यार्थिनी 

CCTV चे अनावरण करताना मान्यवर




वैष्णव madam... ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करताना...समवेत बाल गोपाळ 


गौरी वाजे हिचा वाढदिवस साजरा करताना 








माझा वर्ग बघताना सर्व मान्यवर ...व मी 


सरोदे madam 


मी कार्यक्रमाचे फोटो काढताना....
पियुष 3 री "अ"- व्हिडिओ शुटींग करताना....




Thursday, 15 August 2019

15 August 2019, शाळा डुबेरे




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे येथे ७३ वा *"स्वातंत्र्य दिन"* उत्साहात साजरा दि.१५/८/२०१९ https://ashachine.blogspot.com/2019/0...
प्रसंगी उपस्थित मा. सरपंच सौ. साविताताई वारुंगसे , उपसरपंच कमलाकर वाजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप कुरणे, उपाध्यक्ष सुनील जाधव, ज्येष्ठ नागरिक कैलास वामने , ग्रामस्थ, माध्यमिक व जनता विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, डुबेरे शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व शिक्षकवृंद बालगोपाळांसोबत

कार्यक्रमाचे मेहनती हात....
1) शिंदे सर, माळी मॅडम, वाळुंज सर, डगळे सर, वैष्णव मॅडम, सरोदे मॅडम, आरोटे मॅडम, बारमाटे मॅडम, चिने मॅडम व विद्यार्थी
2) कार्यक्रमाचे सूत्रसंचालक वाळुंज सर

3) राष्ट्रगीत, ध्वजगीत... मार्गदर्शिका वैष्णव मॅडम











































व्हिडिओ निर्मिती आशा चिने
धन्यवाद....

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect