#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Video बनवा


         PPT आवाजासह video मध्ये कसे तयार करावे 

       ppt तयार केल्यानंतर file option वर क्लिक करा -नंतर Export वर क्लीक करा- create a video वर क्लीक करा- या मध्ये दोन option दिसतील वर computer & displays या मध्ये अजूनही ऑप्शन्स आहेत पण आपल्याला hd क्वालिटी मध्ये तयार करायचे असेल तर हे ठीक आहे खाली अजुन एक ऑप्शन दिसेल don't use record timings and narrations या ठिकाणी बदलून record timing and narration ठेवा .

     आता अजुन एक विंडो open होईल start recording वर क्लीक करा...

       समजा मी वेलांटी वरील शब्दांचा ppt तयार केलेला आहे... आता स्लाइडवर  जो शब्द येईल त्याचा उच्चार माईकमध्ये करा आणि एंटर करून पुढे  चला सर्व स्लाइड्स झाल्यानंतर ...

      सर्व स्लाइड्स झाल्यानंतर परत आपण मूळ expert option जवळ आपोआप येतो...
      
           आता त्या खाली अजुन एक आप्शन दिसू लागेल create video त्यावर क्लीक करा.
आणि video save करा.

          *आवाज रेकॉर्डिंगसाठी माईक आवश्यक...

            धन्यवाद ।।।

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect