#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Google input tools for windows

*Google input tools for windows*

हे Google वर search करा
Download करून इन्स्टॉल करा
मराठी टायपिंग सहज करू शकता

त्या नंतर kolila font डाउनलोड करून pc वर इन्स्टॉल करा

Word/excell/powerpoint जेथे गर्जे नुसार google input मराठी tools ने टायपिंग करण्या आधी font मधून kokila फॉन्ट select करा

सुंदर ism सारखा font मिळेल
आणि टायपिंग पण सहज होईल

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect