#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Qr droid

Qr droid

QR कोड बनवायचा कसा आणि वापरायचा कसा त्याची उजळणी म्हणून पुढिल पोस्ट


लवकरच बालभारतीची सर्व पुस्तके Qr Code स्वरूपात येणार आहेत.हा Qr कोड कसा असतो? त्याचे कार्य काय? तो कसा वापरायचा असे नानाविध प्रश्न आपणासमोर पडले असतील... घाबरायचं काहीच कारण नाही. Qr कोड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या website उपलब्ध असून काही websites मोफत Qr कोड तयार करण्याची सुविधा प्रदान करतात.


सुरुवातीला आपण Qr code चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊत.


१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qr कोड कडे पाहिलं जात.

२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.

Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.

त्यातील सर्वात चांगले अँप्स म्हणून Qr droid या अँप्स कडे पाहिले जाते.
या अँप्स ची माहिती खाली.

Qr Droid


👉याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qr कोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.


👉निरनिराळे वेब ऍड्रेस, ब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qr कोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.


👉कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qr कोड बनविता येतात.


👉अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.


👉Qr कोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.


👉तयार झालेला Qr कोड नावानिशी save करता येतो.


या अँप्सची लिंक खाली देत आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता.



market.android.com/details?id=la.droid.qr

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect