जाणुन घ्या बालभारती च्या QR कोडेड टेक्ट बुक्स विषयी
➡सर्व प्रथम हे QR कोड म्हणजे काय ते पाहू
QR कोड म्हणजे Quick Responce Code
हे कोड जलद व तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ओळखले जातात।
➡ QR कोड चा शिक्षण क्षेत्रात वापर करण्या मागील हेतू काय आहे?
भारताचे माननीय पंत प्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यानी डिजिटल इंडिया ची घोषणा केलि आहे।
याच डिजिटल इंडिया तील नागरिक घडवण्या चे कार्य वर्ग खोलीत अविरत सुरूच आहे। मात्र ग्रामीण व् शहरी भागातील अंकीय दरी (Digital Divide) कमी करण्याच्या हेतूने QR कोड चा शिक्षण क्षेत्रात वापर केला जाणार आहे।
आज ग्रामीण भागात मोबाईल चा वापर वाढत आहे।
TRAI च्या जून 2015 च्या अहवालानुसार सन 2019 मधे भारताच्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक मोबाईल धारक असतील।
भविष्यातील ही तांत्रिक उपलब्धता लक्षात घेता अशी तांत्रिक दृष्टया सक्षम पुस्तके तैयार करणे व् ती सर्वान्पर्यंत पोहचवणे गरजेचे आहे।
➡ बालभारती च्या पुस्तकात QR कोड मधे काय काय असेल?
सध्या ट्रेनिंग साठी उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकात हे कोड दिले आहेत। हे कोड केवळ मराठी माध्यामाच्या पुस्तकातअसून प्रायोगिक स्वरूपात सर्व पुस्तकात 3 कोड छापले असून इंग्रजी च्या पुस्तकात 5 कोड छापले आहेत।
आता या कोड मधे केवळ पुस्तके पीडीएफ स्वरूपात देण्यात आलेली आहेत।
जून मधे जेंव्हा ही पुस्तके मुलां पर्यन्त पोहचतिल तेंव्हा पर्यन्त या कोड मधील डाटा बदलून त्या त्या पानाशी संबंधित इ लर्निंग मटेरियल असेल।
यात कवितेच्या ऑडियो फॉर्मेट
पाठाशी संबंधित विडिओ
ऑनलाइन प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न आहे ।
➡ हे Qr कोड कसे वापरावे?
स्मार्ट फोन मधील NEO READER सारख्या app मधून हे कोड स्कॅन केले की त्या कोड मधील डिजिटल आशय मोबाईल वर प्राप्त होईल।
टेक सॅवी ट्रेनिंग च्या माध्यमातून हे कोड कसे वापरावे याचे ट्रेनिंग दिले गेले आहे।
पुस्तकातील आशय डिजिटल माध्यमातून जिवंत करण्याचा हा भारत देशातील पहिलाच प्रयोग बालभारती ने स्वीकारला याचा आनंद आहे।
या वर्षी हां प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे। यात शक्यतो काही अडचण येणार नाहीये।
*QR Code कसा वापरावा*
QR Code वापरणे अतिशय सोपे आहे
तुमच्या मोबाईल मध्ये
*UC browser*असेलच
नसेल तर डाउनलोड करा
( सर्व ब्राउझर मध्ये UC browser All in One browser आहे)
https://play.google.com/store/apps/details?id=com.UCMobile.intl
नेट चे कनेक्शन चालु करा
↓
UC browser
↓
Tools
↓
QR Code
↓
Open QR Code Window
↓
QR कोडवर धरा
↓
QR कोडची प्रतिमा स्पष्ट होवु द्या
↓
प्रतीमा स्पष्ट झाल्यावर आपोआपच तुमचा मोबाईल
QR Code मध्ये दिलेल्या लिंक शी कनेक्ट होईल.
✍श्रीमती आशा चिने
धन्यवाद।

No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!