कॅशलेस व्यवहार घ्या समजून
Be Cashless
BHIM: India’s Payments Companion
सर्वप्रथम Bhim apk download करा
त्यासाठी .
येथे क्लीक करा
कॅशलेस व्यवहारासाठी तुम्हांला आवश्यक असलेल्या बाबी
1 तुमचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे
2 त्याच खात्याचे ATM कार्ड तुमच्या कडे असणे
3 तुमचा मोबाईल सदर बँकेत registered असणे
4 तुमचे आधार खात्याला connect असणे
१ ) भीम apk ओपन करा.
प्रथम तुम्हांला तुमच्या ATM कार्ड वरील डिटेल भरावी लागेल, जसे कार्ड नंबर शेवटचे 6 अंक व valid तारीख जसे 01/21....यापद्धतीने
सिम डिटेल विचारल्यास सिंगल सिम निवडा.
भीम apk ओपन केल्यावर खालीलप्रमाणे 4 अंकी passcode टाकावा लागेल , जो आपण registration केल्यावर वापरला असेल तो टाकावा .
अँप ओपन करताच वापरावा लागतो.
कॅशलेस व्यवहारासाठी तुम्हांला आवश्यक असलेल्या बाबी
1 तुमचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे
2 त्याच खात्याचे ATM कार्ड तुमच्या कडे असणे
3 तुमचा मोबाईल सदर बँकेत registered असणे
4 तुमचे आधार खात्याला connect असणे
१ ) भीम apk ओपन करा.
प्रथम तुम्हांला तुमच्या ATM कार्ड वरील डिटेल भरावी लागेल, जसे कार्ड नंबर शेवटचे 6 अंक व valid तारीख जसे 01/21....यापद्धतीने
सिम डिटेल विचारल्यास सिंगल सिम निवडा.
भीम apk ओपन केल्यावर खालीलप्रमाणे 4 अंकी passcode टाकावा लागेल , जो आपण registration केल्यावर वापरला असेल तो टाकावा .
अँप ओपन करताच वापरावा लागतो.
तसेच upi pin 6 अंकी अथवा 4 अंकी विचारला जाईल, तो लक्षात राहील असा टाका व confirm करा.
लिहून ठेवा कारण पैसे पाठविण्यापूर्वी तो वापरावा लागतो.
२)आता पैसे पाठवा , request करा, किंवा code स्कॅन करून pay करा.
हवे ते option निवडा.
हवे ते option निवडा.
३)मोबाईल नंबर, आधारकार्ड, अथवा valid पत्ता वापरूनही पैसे पाठवता येतात.
खालीलप्रमाणे option निवडा .
अथवा अकाउंट नंबर manually घेऊन बँक IFSC द्वारेही पैसे पाठवता येतात.
Limitations 10,000 to 20,000 rs
४)मोबाईल नंबर, आधारकार्ड, अथवा valid पत्ता नसल्यास ACCOUNT , IFSC कोड वापरूनही पैसे पाठवता येतात.
यापद्धतीने...
पैसे pay करण्यासाठी संबंधित कोड स्कॅन करावा.
नको असेल ते करा ब्लॉक
आपल्याला स्वतःचाही आवश्यक तेवढ्या रकमेचा code बनवता येतो .
पैसे पाठवल्यावर अथवा BHIM ने पैसे आल्यावर आपल्याला तसा मेसेज येतो, व समोरच्या व्यक्तीलाही...
फायदे
1 वेळ , श्रम व पैसा बचत होते.
2 कॅशलेस व्यवहार केल्याने बँकही काही offer देते, जसे आपण per transaction 25 rupees , पेट्रोल पंपवर ठराविक रक्कम refund होते, हा फायदाच आहे ना.
आपण कपडे, किराणा, किंवा इतर कोणतीही खरेदी कॅशलेसच करा, digital India ला support करा.
तरच महागाई, भ्रष्टाचार यांना आळा बसेल.
छोट्या व्यापाऱ्यांनी वरीलप्रमाणे आपला ठराविक रकमेचा QR code बनवावा व तो समोर ठेवावा, म्हणजे फक्त qr code स्कॅन केला की त्याच्या खात्यात पैसे जमा... अगदी चहावाला सुद्धा याचा वापर करू शकतो.
आता बँकेच्या लांब रांगेत उभे राहणे सोडा,
स्मार्ट बना...
स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करा...
BHIM 24 तास आपल्या सेवेत हजर आहे...
पैसा व्यवहारासाठी लागतो,
तो हातात असणं जरुरी तर नाही.
जर अडचण असेल तर आपले प्रश्न विचारा,
सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
फायदे
1 वेळ , श्रम व पैसा बचत होते.
2 कॅशलेस व्यवहार केल्याने बँकही काही offer देते, जसे आपण per transaction 25 rupees , पेट्रोल पंपवर ठराविक रक्कम refund होते, हा फायदाच आहे ना.
आपण कपडे, किराणा, किंवा इतर कोणतीही खरेदी कॅशलेसच करा, digital India ला support करा.
तरच महागाई, भ्रष्टाचार यांना आळा बसेल.
छोट्या व्यापाऱ्यांनी वरीलप्रमाणे आपला ठराविक रकमेचा QR code बनवावा व तो समोर ठेवावा, म्हणजे फक्त qr code स्कॅन केला की त्याच्या खात्यात पैसे जमा... अगदी चहावाला सुद्धा याचा वापर करू शकतो.
आता बँकेच्या लांब रांगेत उभे राहणे सोडा,
स्मार्ट बना...
स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करा...
BHIM 24 तास आपल्या सेवेत हजर आहे...
पैसा व्यवहारासाठी लागतो,
तो हातात असणं जरुरी तर नाही.
जर अडचण असेल तर आपले प्रश्न विचारा,
सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
पहा व्हिडिओ किंवा भेट द्या
https://youtu.be/tig03ykZmds
MORE ABOUT BHIM
किंवा ASHA CHINE नावाने सर्च करा .
माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद
https://youtu.be/tig03ykZmds
MORE ABOUT BHIM
Supported Banks:
Allahabad Bank |
Andhra Bank |
Axis Bank |
Bank of Baroda |
Bank of India |
Bank of Maharashtra |
Canara Bank |
Catholic Syrian Bank |
Central Bank of India |
City Union Bank |
Corporation Bank |
DCB Bank Ltd. |
Dena Bank |
Federal Bank |
HDFC Bank |
HSBC |
ICICI Bank |
IDBI Bank |
IDFC Bank |
Indian Bank |
Indian Overseas Bank |
IndusInd Bank |
Karnataka Bank |
Karur Vysya Bank |
Kotak Mahindra Bank |
Lakshmi Vilas Bank |
Oriental Bank of Commerce |
Punjab National Bank |
RBL Bank |
South Indian Bank |
Standard Chartered Bank |
State Bank of Hyderabad |
State Bank of Bikaner & Jaipur |
State Bank of India (SBI) |
State Bank of Mysore|
State Bank of Patiala |
State Bank of Travancore |
Syndicate Bank |
TJSB | UCO Bank |
Union Bank of India |
United Bank of India |
Vijaya Bank |
Yes Bank Ltd
Coming Soon:
Punjab And Maharashtra Co-Operative Bank Limited| Punjab & Sind Bank | Jammu and Kashmir Bank
Bharat Interface for Money (BHIM) is an initiative to enable fast, secure, reliable cashless payments through your mobile phone. BHIM is interoperable with other Unified Payment Interface (UPI) applications, and bank accounts for quick money transfers. BHIM is developed by the National Payment Corporation of India (NPCI). BHIM is made in India and dedicated to the service of the nation.
How Does it Work?
Register your bank account with BHIM, and set a UPI PIN for the bank account. Your mobile number is your Payment Address, and you can simply start transacting. Yes! It is that simple.
Send / Receive Money:
Make Cashless Payments or receive money from friends, family and customers through a mobile number or payment address. Money can also be sent to an unregistered user using Mobile number, Account number +IFSC and Aadhaar Number. You can also collect money by sending a request and reverse payments instantly if required.
Check Balance:
You can check your bank balance and transactions details on the go.
Custom Payment Address:
You can create a custom digital payment address in addition to your phone number.
QR Code:
You can scan a QR code for faster entry of payment addresses. Merchants can easily print their QR Code for display.
Block/ Spam:
You can Block/Spam users who are sending you collect requests from illicit sources.
Pay using Aadhaar:
Make seamless transactions using Aadhaar number.
Transaction Limits:
Per transaction maximum limit of Rs. 10,000
Per day maximum transaction limit of Rs. 20,000
Language supported:
English, Hindi, Malayalam, Tamil, Telugu, Marathi, Gujarati, Punjabi, Kannada, Bengali,Assamese and Odia.
NOTE: Compatible with android devices that have android version 4.2 and above installed.
Terms & Conditions: http://npci.org.in/documents/Terms-Conditions-NPCI-UPI-App-1.3.pdf
For more information visit: https://upi.npci.org.in/static/faq/en_US/
What's new
* New Languages Supported: Marathi, Punjabi & Assamese
* Send money using Phone contacts (To BHIM/*99# users)
* Blocking/Unblocking feature to protect users from unknown collect requests
* Easy access to saved beneficiaries
* Scan QR saved in phone gallery to send money
* Download your transaction history to keep track of your payments via BHIM
* SBI Maestro are now accepted
* One time option to edit non-mobile VPA
अधिक व्हिडिओ साठी माझे youtube channel subscribe करा .किंवा ASHA CHINE नावाने सर्च करा .
माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद
Very nice
ReplyDeleteमग भीम अँप चांगले की PhonePe????
मी भीम अँप वापरते.
Deleteछान आहे.
Phonepay चे नाही सांगता येणार...
Phonepe पण छान आहे.
Delete