कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ..अर्थात ATM (Active Teacher Maharashtra). नासिक
परिवारातर्फे ATM रत्न
सन्मान सोहळा दिनांक.२२/९/२०१९ रोजी नाशिक येथे संपन्न झाला.
सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने माझा ATM रत्न म्हणून सन्मान परिवाराच्या वतीने आदरणीय डॉ.. वैशाली झनकर मॅडम (शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद, नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर DIECPD चे आदरणीय डी. डी सुर्यवंशी साहेब, उपशिक्षणाधिकारी तथा चांदवडचे
गटशिक्षणाधिकारी आदरणीय बी. टी. चव्हाण साहेब, सिन्नरचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय एस. जी. निर्मळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय
प्रमोद चिंचोले साहेब, यंदाचा
राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल बागुल सर अमदनगर, राज्य संयोजक आदरणीय विक्रम दादा
अडसूळ, सहसंयोजक
आदरणीय नारायण मंगलाराम,नाशिक
संयोजक ज्ञानदेव नवसरे उर्फ माऊली आदींसह जिल्हा भरातील उपक्रमशील शिक्षक उपस्थित
होते.
आशा चिने
ATM नाशिक
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!