#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

मिळवा आधार नंबर

*Saral help*
आधार नंबर मिळवण्याची पद्धत 
ज्या विद्यार्थ्यांकडे अधार पावती क्रमांक आहे त्या विद्यार्थ्याचस अधार पावतीवरुन आधार नंबर खालील प्रक्रियेनुसार मिळवु शकता .
👇👇👇
Student UID साठी बर्याच विदयार्थ्यांचे  Aadhar नंबर आलेले नाहीत परंतू त्यांच्याकडे पावती आहे अशा विदयार्थ्यांचे आधार नंबर आॉनलाईन मिळवता येतात ते कसे ते आता आपण पाहु. (अगदी दोन— तीन दिवसांपुर्वी आधार काढले असेल तरीही)
👇👇👇
1)प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा. 
👇👇👇
2) aadhar status या लींकवर click करा.
👇👇👇
3) आता e-aadhar यावर click करा.नवीन window open होईल.
👇👇👇
4) यात विदयार्थ्याने दिलेल्या पावतीवरील नंबर,तारीख, वेळ जशीच्या तशी टाका.उदा: 1234/35552/3445 तसेच 07/08/2016 13: 31:15.
👇👇👇
5) विदयार्थ्याचे नाव जसेच्या तसे टाका.
👇👇👇
6)पावतीवर दिलेला पिनकोड टाका.
👇👇👇
7)मोबाईल नंबर च्या ठीकाणी तुमचा कींवा जी व्यक्ती  माहीती भरत आहे त्यांचा नंबर टाका (पालकांचा टाकू नये)
👇👇👇
8) capchya code टाका व submit करा.
👇👇👇
9) तुम्ही दिलेल्या नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल.
👇👇👇
10) आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व submit करा.
11)आता नवीन विंडेा ओपन होईल यात सिक्यूरीटी पासवर्ड असे विचारेल त्यात पावतीवरील पिनकोड टाका व ओके बटनावर क्लीक करा. PDF फाईल डाऊनलोड होईल Open करा. समोर विदयार्थ्याचे आधार कार्ड दिसेल.
👇👇👇
12)त्या अधार कार्डवर नंबर आणि नाव जशास तसे टाकुन माहीती भरु शकता .

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect