Online test
या वेबसाईटवर जाऊन
⬇
Make test हे option निवडा
⬇
Test चे नाव टाका कशा संदर्भात test आहे
⬇
Password टाका admin साठी
⬇
Test control panel मधील 3 options पैकी योग्य प्रकार निवडा
⬇
प्रश्न लिहा
⬇
उत्तरासाठी पर्याय निवडा उदा. Text , mltipal.true false.इ
⬇
उत्तर लिहा आपल्याला जे उत्तर पाहिजे त्यावर ✔ चेक मार्क लावा त्यानंतर प्रश्न हे क्रमाने न येता मागे पुढे यावे यासाठी sufal option ✔ चेक मार्क लावा
⬇
पुढील प्रश्न लिहण्यापूर्वी save and add question करत सर्व प्रश्न आणी उत्तर पर्याय लिहून घ्या
⬇
सर्व प्रश्न झाल्यावर Save करून
Home वर जाऊन your url link copy करून पाहिजे तेथे paste करा URL संदर्भात माहिती लिहा आणि Send करा.
आणखी माहितीसाठी
Visit
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!