You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.
पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायचा पहा.
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...
तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :- 2 (Method 2)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...
तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...
नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-4 (Method 4)
मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...
नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...
नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k
पद्धत :-6 (Method 6)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k
यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...
नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k
अजून गम्मत
वरीलप्रमाणे नाही जमल्यास सदर व्हिडिओची लिंक कॉपी करा व keepvid.com या site वर जाऊन मिळालेल्या बॉक्सवर पेस्ट करा. त्याखाली विविध डाउनलोड ऑप्शन्स येतात. त्यातील पहिलेच ऑप्शन सिलेक्ट करा. आता व्हिडिओ डाउनलोड सुरु झालाय.
बॅक गेले तरी चालते.
व्हिडिओ गॅलरीत सेव्ह झालेला दिसेल.धन्यवाद।।।
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!