#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

How to make logo

💿💿💿💿💿💿💿

'How to make logo
💽💽💽💽💽💽💽

LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....

🎯 प्रथम Google play store वरून PicsArt हे app घ्या.

🎯 picsart  open करा

🎯Draw हे option निवडा.

🎯 Blank हे option निवडा

🎯Canvas Size निवडा

🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ)  घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.

🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.

🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch  करून ok करा.

🎯 A-Text निवडा.
Matter type करा.

🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap  हवे तसे set करा.

🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.

🎯 तुमचा LOGO तयार.

🎀🎀🎀🎀

     धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

2 comments:

  1. Logo videovar kasa thevatat te sanga jase Tumi tumche NAV asha ha logo kasa thevla

    ReplyDelete
    Replies
    1. व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण कोणते सॉफ्टवेअर वापरतो यावर लोगो ठेवणे अवलंबून असते. मी camtasia हे सॉफ्टवेअर वापरते. त्यात आपल्याला हवा त्या पद्धतीचा बदल करता येतो. लोगो चे बॅकग्राऊंड मी रिमूव केले. तसेच त्याला रोटेट करण्याचेदेखील इफेक्ट आपण देऊ शकतो म्हणून ते शक्य झाले. लोगो चे बॅकग्राऊंड कोणत्याही एका रंगाचे ठेवावे व व्हिडिओमध्ये तो रंग रिमूव करावा. धन्यवाद.. आणखी मदत हवी असल्यास तसे कळवावे.

      Delete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect