मेल अंकाऊट साइन असावे
१.वेब ब्राऊजर मध्ये youtube.com सर्च
२.मोबाइलमध्ये - उजव्या कोपर्यात : यावर क्लिक करून desktop site क्लिक करा.
३.डाव्या बाजूला = वर क्लिक करून my channel सिलेक्ट करा.
४.वर अॅड्रेस बार वर तुमची यूट्युब चॅनल ची लिंक कॉपी पेस्ट करून घ्या नंतर हीच लिंक शेअर करा.
५. तुमचे नाव व फोटो दिसेल नसेल तर अपलोड करा.
६.फोटो मागे create art वर क्लिक करून गॅलरी किंवा फाईल मधून पिक् सिलेक्ट करा.
७. त्याखाली तुमचे description टाइप करा.
९. उजव्या बाजूला वर upload लर क्लिक करा.
१०.मध्ये विंडो येते त्यात public करा.वर सिलेक्ट फाईल करून विडिओ निवडा .
११. अपलोड पूर्ण होईपर्यंत थांबा.
नंतर फक्त चॅनलवर वर विडिओ अपलोड करायचे.
किंवा खालील मार्गदर्शक व्हिडिओ बघा...
माहिती आवडल्यास नक्की कळवा...
असेच आणखी व्हिडिओसाठी channel subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद...

No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!