शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक जिल्हा परिषद मधील शिक्षकांना शिक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित केले. अत्यंत मानाचा व पारदर्शक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सिन्नर गटातून माझी निवड केली ..
पुरस्कार वितरण
दि .२ ऑक्टोबर २०१८, ठिकाण - मालेगाव
हस्ते:-
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
मा. आ. किशोरजी दराडे
विधान परिषद शिक्षक आमदार नाशिक
मा. रईस शेख
सचिव किनो एज्युकेशन सोसायटी, मालेगाव
माझी निवड केल्याबददल सर्व किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांचे मनपूर्वक धन्यवाद
👏👏👏
खरंच.....🙏🏻🙏🏻
किनो गौरव पुस्काराने आम्हाला सन्मानित करून आमच्या पंखांना गगनभरारी घेण्यासाठी जी उभारी दिलीये, त्यासाठी आम्ही गुरुवर्य नेहमीच आपले ऋणी राहू...
निःस्वार्थ पणे आपल्या चालू असलेल्या कार्याला भरभरून शुभेच्छा देऊन आपला मान समाजात खूप उंचवावा अशीच आशा करते...
मा. रईस सर , गरुड मॅडम व किनो टीमचे मनपूर्वक आभार..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
............................................श्रीमती आशा चिने
( प्राथमिक शिक्षिका)
जि.प.शाळा गुरेवाडी केंद्र - मुसळगाव ता.सिन्नर
जि.नाशिक
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!