🔑 *Google education*
📤गूगल ड्राईव्ह चे 10 महत्वाच्या टिप्स ज्या एका शिक्षकाला खूप उपयोगाच्या ठरतील
🔖 ड्राईव्ह वरील फाइल्स तुम्हाला offline ऍक्सेस करू शकता
1. ड्राईव्ह ओपन करा
2. उजव्या कोपऱ्यातील सेटिंग वर क्लिक करा.
3. त्यात offline बॉक्स सिलेक्ट करून सर्व फाइल्स offline करा. या फाइल्स ऍक्सेस करताना नेट लागणार नाही.
🔖 ड्राईव्ह मध्ये शोधा
1. गूगल ड्राईव्ह वर जा
2. तिथे search बॉक्स असेल त्यात क्लिक करा
3. file च्या नावानुसार व त्यातील आशयानुसार शोधून file शोधू शकता
4. यातील dropdown मेनू ने search अधिक सोप्पा होतो.
🔖फाइल्स convert करता येतात
1. गूगल ड्राईव्ह होमेपेज वर जा
2. सेटिंग मध्ये जाऊन कॉन्व्हर्ट च्या चेक बॉक्स ला क्लिक करा. file गूगल च्या सेटिंग नुसार एडिट होतील.
🔖फोल्डर्स च्या sharing
1. ड्राईव्ह च्या फोल्डर वर right क्लिक करा.
2. share ला क्लिक करा.
3. तुमचे एडिटिंग सोबत्यांचे ई-मेल ऍड करू शकता
4. फोल्डर फक्त पाहणे यासाठी can view एडिट करण्यासाठी can edit
5. sharing च्या advanced सेटिंग ही try करता येतील.
🔖इतर अँप्स ड्राईव्ह ला जोडा
1. ड्राईव्ह च्या होम पेज वर my ड्राईव्ह वर क्लिक करा.
2. more मध्ये कनेक्ट more अँप्स सिलेक्ट करा.
🔖अँप्स manage करा.
1. सेटिंग मध्ये manage अँप्स
2.त्यातील options मधून अँप कनेक्ट disconnect करू शकता
🔖भाषा बदला.
1. ड्राईव्ह settings मध्ये जा
2.change language सेटिंग ला क्लिक करून हवी ती भाषा निवडा.
🔖फोल्डर colour बदला
1. फोल्डर ला क्लिक करा.
2. त्यातील तीन बिंदू ला क्लीक करून more options मधून colour option निवडा या मुळे फोल्डर निवडणे सोपे जाते.
🔖तुमची ऍक्टिव्हिटी शोधा
1.होम पेज वर असलेल्या i बटण क्लिक केल्यावर डिटेल्स व ऍक्टिव्हिटी पाहता येतात
🔖कीबोर्ड शॉर्टकट
1.ड्राईव्ह च्या होम पेज मधील सेटिंग क्लिक करा
2. त्यातील change कीबोर्ड option क्लिक करा.
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!