#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Animal 4D ची रंजक दुनिया


ANIMAL 4D+ APP

       ऑगमेन्टेड रियालिटी या तंत्रज्ञानात आपण मोबाईल अँप्स, कॅमेरा व ट्रॅकर इमेजेस वापरून एखादी गोष्ट आभासी सत्य स्वरूपात पाहू शकतो.
सर्वाना परिचयित असलेले ऑगमेन्टेड अँप म्हणजे *Animal 4D+* या अँप च्या मदतीने आपण 30 प्रकारची वेगवेगळी प्राणी-पक्षी ऑगमेन्टेड स्वरूपात पाहू शकतो.

    इतक्या विविध प्रकारची प्राणी पक्षी विद्यार्थ्यांना ऑगमेन्टेड स्वरूपात दाखवली असता त्यांना शिक्षण अधिक मनोरंजक व अधिक परिणामकारक ठरेल.

*अँप डाउनलोड करण्यासाठी पद्धत*
गुगल प्ले स्टोर उघडा
सर्च बॉक्स मध्ये Animal 4D + टाईप करा आणि शोधा.
आलेल्या यादीतील पहिले अँप निवडा (नावावरून लगेच लक्षात येईल)
किंवा ------ डाउनलोड करा Animal 4D+

*ज्या मोबाईल मध्ये Animal 4D+ इन्स्टॉल केल्यावर चालत नाही त्यांनी Animal 4D+ Lite हे व्हर्जन वापरावे*  किंवा ----  करा  डाउनलोड Animal 4D+ Lite
Install बटन निवडा व अँप इन्स्टॉल करा.

*वापरण्याची पद्धत*
अँप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा कॅमेरा ओपन होइल. या कॅमेरा समोर आपण 4d चित्र ( pdf मधील) धरले कि त्या चित्रातील प्राणी live दिसतो , हालचाल करतो आणि आवाज ही काढतो.


सदर pdf प्रिंट करून घ्यावे....
आपल्यासाठी pdf----- 


कसा वापर करायचा?
पहा----- व्हिडीओ--Animal 4D+ Augmented Reality Apps & Flashcards


No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect