#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

मोबाइल इंटरनेटचा स्पीड पाहा

*पाहा तुमच्या मोबाइल इंटरनेटचा स्पीड किती?*


       मोबाइलच्या युगामध्ये इंटरनेटचा वापर देखील फार वाढला आहे. अशावेळी प्रत्येकालाच जास्त स्पीड असणाऱ्या इंटरनेट प्लान हवा असतो. पण सध्या तुम्ही वापरत असलेल्या मोबाइलमधील इंटरनेटचा नेमका स्पीड किती आहे हे तुम्हाला समजणार आहे.

👉तुम्ही वापरत असलेल्या मोबाइल इंटरनेट कंपनीचा नेमका स्पीड किती आहे हे जाणून घेण्यासाठी http://www.myspeed.trai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.


👉त्यानंतर तुमची दूरसंचार कंपनी निवडा.


👉इथं तुमचा प्लान 3जी आहे की 4जी हे निवडा.


👉त्यानंतर तुम्ही तुमचं लोकेशन निवडा. ऑल ऑपरेटरवर क्लिक करा.


👉यानंतर तुमच्या परिसरातील तुमचा किती स्पीड आहे दिसणार आहे.


No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect