📱💻📲📺💿🖨📲🖥
Offline Test'
नमस्कार सर्वाना,
वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक अँप आज आपण वापरत आहात. त्यामाध्यमातून शिकण्याची मुलांना देखील चांगली आवड लागलेली दिसून येते. बऱ्याच जणांनी appsgeyser वा andromo या साईट वर जाऊन शैक्षणिक अँप निर्मिती देखील केली आहे. बहुतांशी शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित Quiz स्वरूपात अँप निर्मिती केली. म्हणजेच थोडक्यात
*'Offline Test'*
या offline टेस्ट मोबाईल वर कशा करता येतात याची माहिती मी आपणास देत आहे.
🔸सर्व प्रथम CAQ नावाचं अँप Playstore वरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक
CAQ
🔸 त्यानंतर अँप open करा. आपल्यासमोर काही option येतील त्यातील Create a Quiz या पर्यायावर क्लीक करा.
🔸तुम्ही जी टेस्ट बनविणार आहात त्या टेस्ट साठी नाव विचारेल. टेस्टला नाव देऊन Ok बटनावर क्लीक करा.
🔸यानंतर सर्वात खाली Add Quistion नावाचं बटण दिसेल त्यावर टिक करा. त्यावर टिक केल्यावर आपणास विविध स्वरूपाचे पाच प्रकारचे प्रश्न प्रकार पाहायला मिळतील त्यापैकी आपण एका प्रकाराची माहिती पाहुयात.
*' Multiple Choice Question '*
हा पर्याय निवडा.
🔸त्यानंतर प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जा.
🔸शेवटी सर्व प्रश्न झाल्यानंतर done या option वर क्लीक करा.
आता आपली offline टेस्ट तयार झालेली असेल.
ही तयार झालेली टेस्ट ओपन करण्यासाठी Load Quiz option वर क्लीक करा.
तुमची टेस्ट ओपन होईल. यात सर्व प्रश्न सोडविल्या नंतर चूक किती त्याचप्रमाणे बरोबर किती हे सुद्धा कळेल. आणि परत सोडविताना उत्तर व प्रश्न random पद्धतीने येतील.
अशा वेगवेगळ्या घटकावर आपण सरावासाठी टेस्ट तयार करून मुलांना सोडविण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो.त्यासाठी वेगळ्या अँपची गरज नाही. कितीही टेस्ट तुम्ही या अँप मध्ये save करू शकता आणि एडिट करून प्रश्न संख्या वाढवू पण शकता.

No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!