#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

मोबाईल वरून प्रिंट

मोबाईल वरून प्रिंट


    आपल्या पैकी अनेक जणांना असे वाटत असेल की आपण जर आपल्या documents ची प्रिंट pc वरून न काढता direct मोबाईल वरून काढले तर किती सोपे होईल.
तर मग चला शिकू या हे कसे करायचे??



🎴 *या कृती साठी आपल्याकडे wifi सुविधा असणे आवश्यक आहे*
🎴 *आपला मोबाईल आणि pc एकाच wifi ने connected असले पाहिजे*


➡ *सर्व प्रथम आपल्या computer वर Google chrome  सुरु करा*

➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहे त्या मोबाईल मध्ये वापरलेला  Gmail account नी येथे लॉगिन करा*.
➡ *उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी तीन आडवे रेषा आहेत तिथे क्लीक करा*
➡ *setting मध्ये जा*
➡ *त्यात Advance setting हा पर्याय निवडा*
➡ *scroll करून cloud print हा पर्याय क्लीक करा*
➡ *Add printer वर क्लिक करा*
➡ *आपल्या computer सोबत जोडलेले सर्व प्रिंटर ची यादी दिसेल*
➡ *पुन्हा ऍड प्रिंटर वर क्लिक करा*
➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहेत त्यात cloud print नावाची app install करून run करा*   *सदर app ची लिंक messege च्या शेवटी दिलेली आहे*
➡ *cloud print हे app सुरु केल्यावर आपल्या ला account विचारतो. तिथे आपला Gmail चा account आलेला असेल त्यावर क्लिक करा*
🎯 *वरील setting आपल्याला फक्त एकाच वेळी करावी लागेल*

🖥 *आता आपला मोबाईल प्रिंट साठी तयार आहे*


*या trik ने आपण आपले मोबाईल मधले कोणतेही documents ची प्रिंट काढू शकतो*


*या शिवाय आपण आपल्या messege,contacts, search केलेले web page,whatsapp messeges ची प्रिंट हि काढता येते*



No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect