Plicker's〰〰〰〰〰〰〰〰〰 आपण नविन व उपयुक्त App बद्दल माहिती देणार आहे.ज्याचे नाव आहे *PLICKERS
चला तर मग आपण plickers वेबसाईटला भेट देऊ या .https://www.plickers.comलाआपल्या Email ने login करा.त्याठिकाणी वर डाव्या बाजूस आपल्याला अनेक टँब दिसतील.1) Live2) Liberary3) Class4) cards5) Report6) help
💥 *Library* यात multiple choice व true or false प्रश्न तयार करता येतात ते कायमचे जतन करता येतात.💥 *Class* विद्यार्थ्यांची नावे add करून plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना आपोआप Assign होतात.💥 *cards -:* जेवढे विद्यार्थी तुम्ही add केले तेवढे कार्डची print काढून घ्या. *plicker cards download link*https://www.plickers.com/PlickersCards_2up.pdf
💥आता आपण app download करू शकतो . *app download link*https://play.google.com/store/apps/details?id=com.plickers.client.android💥आता app कसे वापरावे ते पाहूया. 1. मोबाईल मधील plicker App open करा.2. class ला नाव द्या .3.Class/ grade select करा.4. Save करा.5. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या नंबर चे कार्ड द्या. 6. Library तून प्रश्न select करा. 7.प्रश्न फळ्या वर लिहा व त्याचे पर्याय लिहा. 8.कार्डवर चारही बाजूला A B C D असे पर्याय असतील योग्य पर्यायाची बाजू मुलांना सुलट धरायला सांगा. 9. आता वर उजव्या बाजूला असलेला camera open करा. विद्यार्थ्यांची सर्व कार्डस् camera त येतील असा फोन धरा. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची कार्डस् scan होतील व आपल्याला result मिळेल . असे आपण प्रत्येक प्रश्नाला करू शकतो. .
धन्यवाद
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!