#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Friday, 2 October 2020

Be a Techno Master

 Be a Techno Master

Online Training's Platform

खास महिलांसाठी ! हक्काचं व्यासपीठ !!

राज्यस्तरीय तंत्रस्नेही ग्रुप ..

थोडेसे माझ्या मनातले....��

       दि. १ ऑक्टोबर २०२०, स.१०.०० वा. सकाळी एखादी गोष्ट मनात येते आणि संध्याकाळपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने त्याला राज्यभरातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतो. अक्षरशः ग्रुप फुल होतोय.आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ग्रुप तयार करावा लागतो. मी, हाक दिली आणि तुम्ही, साद..! मला आनंद वाटला, की शिकण्याची किती प्रचंड तळमळ आहे आपल्यात !

      या ग्रुपवर टेक्निकल बाबींसंदर्भात शिकणे आणि शिकवण्याची प्रक्रिया होत आहे....
     आपण या प्रक्रियेला एक चळवळ बनवली...!आपण सर्व एकमेकांचे हात धरून चालणार आहोत. माझ्या काही तंत्रस्नेही भगिनीही माझ्या सोबत माझ्या बरोबरीने उभ्या राहिल्यात.... त्यांचेही मनापासून कौतुक...
      वाचता, लिहिता येणे म्हणजे साक्षर ! यात बदल होऊन आता... संगणकाचे ज्ञान असणे किंवा तंत्रस्नेही असणे म्हणजे साक्षर ! अशी बदलती व्याख्या आपल्यासमोर होऊ घातली आहे. 

      महिला स्वतः व्यक्त होत नाहीत, अडचणी विचारत नाहीत, संकोच करतात आणि त्यामुळे... नकळत त्या मागे राहतात. म्हणून महिलांमधील टेक्नॉलॉजीचा आत्मविश्वास आपण सुदृढ करण्यावर भर देणार आहोत. 
      तुमच्या सदिच्छा माझे मनोधैर्य वाढवतात. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी आपले मनपूर्वक आभार. तुमच्या सदिच्छा आजन्म सोबत राहाव्यात याच इच्छेने .... हा खटाटोप ! म्हणून तुमच्या प्रतिक्रिया येथे तुम्ही लिहू शकता. तसेच खालील फॉर्म देखील भरा. माझ्यासाठी फक्त...

तुमची प्रतिक्रिया -
स्वतःचे नाव, शाळा, तालुका, जिल्हा ...या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवा.

आपलीच भगिनी...
आशा चिने , तालुका सिन्नर, नाशिक

60 comments:

  1. खुप छान मार्गदर्शन

    ReplyDelete
  2. खूपच उपयोगी
    शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर

    ReplyDelete
  3. खूपच छान मार्गदर्शन लाभले, धन्यवाद मॅडम. 🙏

    ReplyDelete
  4. सोप्या पद्धतीने ने समजण्यास खूप मदत झाली
    आम्ही आपल्या आभारी आहोत

    ReplyDelete
  5. , दर्पना भाऊराव ठिल्लार .जि.प के़ प्रा शा बदनापूर ता.बदनापूर जिल्हा जालना .mam आपण फारच छान मार्गदर्शन करता.धन्यवाद !

    ReplyDelete
  6. खुपच छान मार्गदर्शन मिळाले 🙏🙏

    ReplyDelete
  7. Mam खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगतआहात. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
    श्रीमती सुनीता किसन सानप. जि. प. शाळा पालवेवाडी,ता. सिन्नर

    ReplyDelete
  8. Nice guidence
    Pradnya Gite (Yashwant Vidyalaya)
    Khadakwasala,Pune

    ReplyDelete
  9. खूप सोप्या पद्धतीने छान समजावून सांगतात.

    ReplyDelete
  10. खूप छान करता मार्गदर्शन

    ReplyDelete
  11. खूप छान मार्गदर्शन करत आहात मॅडम

    ReplyDelete
  12. खूप छान mam.
    Information about Gboard

    ReplyDelete
  13. Small but very useful information mamji
    Seema thakare
    Z.p.p.s.nagadtanda
    Tq-Kannad dist-Aurangabad

    ReplyDelete
  14. Very useful with easy way !

    ReplyDelete
  15. Very useful information from videos
    Smita Sunil Khadke
    Z p p s Maliwada cps Daultabad ,Aurangabad

    ReplyDelete
  16. Very useful information you give us mam, because of that our confidence will be increase. Thank you mam.
    Smt. Geeta Bandulal Une
    Z. P. C. P. School Shelgaon, ta. Kannad, dist. Aurangabad

    ReplyDelete
  17. Khup Kahi nvin shikayla midt aahe kiti hi thanks bolale te kmich aahe

    ReplyDelete
  18. खूप छान माहिती देता आहात मॅम खर सांगू इतके दिवस फक्त मोबाईल घेऊन फिरत होते. फक्त फोटो सेशन, व्हिडिओ निर्मिती आणि call करणे व घेणे. आता अस वाटतय लॅपटॉप सोबत आहे. मनापासून धन्यवाद ताई.असेच मार्गदर्शन कायम असू द्या. श्रीम.सुनिता नारायण दुकळे शाळा आरगडेवस्ती(शिरसगाव) ता निफाड जि नाशिक

    ReplyDelete
  19. खूप छान आणि उपयुक्त माहिती . आपल्यासोबत इतरांना घेवून जाण्याचा तुमचा प्रयत्न खूप छान .स्वतःचे काम करायला वेळ मिळतच नाही असं सांगणाऱ्या अनेक महिलांना प्रोत्साहन देणारा आत्मविश्वास निर्माण करणारं तुमचं कार्य.
    * एक आशा स्वतः मधले मी पण जागवण्याची.
    * एक आशा मी आहे सबला हे सिद्ध करण्याची.
    * एक आशा तंत्र स्नेही बनण्याची....
    मी तर आशा.... महिलांमध्ये स्फुल्लिंग चेतवणारी....

    ReplyDelete
  20. एक आशा....ही वरील कमेंट मी दिली.पण माझे नाव नाही आले . unknown ase ale .mhanun.mi maze nav येथे देत आहे... ठाकरे सविता जनता विद्यालय सातपूर

    ReplyDelete
  21. No words mam superb
    Seema thakare
    Z.P.P.S.Nagadtanda
    Tq -kannad Dist-Aurangabad.

    ReplyDelete
  22. Mam. आपले guidance फारच मोलाचं आहे. आपल्या कडून फार काही शिकण्या सारखे आहे अशीच आपली साथ आमच्या सोबत असू दे.

    ReplyDelete
  23. आशा मॅडम तुम्ही सर्व भगिनींच्या तंत्रस्नेही बनण्याच्या अशा पल्लवित केल्या आहेत अतिशय सुंदर असे मार्गदर्शन तुम्ही करता तुमच्या बोलण्यातूनच तुमची विद्वत्ता दिसून येते आणि दुसऱ्यांना शिकवण्याची तळमळ दिसून येते धन्यवाद.संगीता आबासाहेब कडलग जि. प. प्राथमिक शाळा बेघरवस्ती कसबे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक

    ReplyDelete
  24. मी तुम्हाला तुमच्या अनमोल प्रतिक्रियांसाठी धन्यवाद देणार नाही. पण, एक अपेक्षा जरूर करेन की, तुम्ही जे पण काही शिकाल. ते किमान 5 ते 10 जणांना द्या. त्यांना मदत करा. तरच महिलांमधील टेक्नोसॅव्ही चा आत्मविश्वास सुदृढ होईल.
    तुमचीच भगिनी, आशा.... अगदी तुमच्या मनातली.

    ReplyDelete
    Replies
    1. आशा मॅडम, खरच शब्दच नाहीत.आमची तंत्रस्नेही बनवण्याची आशा पूर्ण होत आहे आशा मॅडम मुळे. असे गुरु भेटणे भाग्याचे असते. तुमची प्रत्यक्ष भेट होईल तो सुदिन. सुषमा जानवे. रामकृष्ण परमहंस मार्ग मराठी शाळा बांद्रा पूर्व

      Delete
  25. अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतात मँडम तुम्ही,,, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.आणि शिकणे सोपे झाले.धन्यवाद मँडम.

    ReplyDelete
  26. Khup chan ज्ञान दानाचे काम तुम्ही करत आहात

    ReplyDelete
  27. Very Nice Useful guidance Mam.Thanx

    ReplyDelete
  28. मॅडम खूप छान मार्गदर्शन केले तुम्ही.👌धन्यवाद🙏
    देणाराने देत जावे,घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. मी नक्की प्रयत्न करणार जर कुणाला काही अडचण आली तर तुम्ही शिकवलेल्या गोष्टी सांगण्याचा. तुमच्या तळमळीला मनापासून सलाम.👍👍💐💐💐💐

    ReplyDelete
  29. Very nice & useful guidance Madam. Thanks a lot.

    ReplyDelete
  30. Thank you ma'am.
    Very informative content.
    - Chhaya Jadhav
    Z. P. School, Kurhegaon, Tal. Igatpuri, Dist. Nashik.

    ReplyDelete
  31. मँडम, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा खूप छान उपयोग झाला व पुढे ही होईल .खूप खूप आभार

    ReplyDelete
  32. Mam...खरच खूप छान आणि सखोल माहिती देता तुम्ही. मी kinemaster app खूप दिवसांपासून वापरते आहे. पण त्यातील बऱ्याच गोष्टी मला काल समजल्या. बारकाव्यांची छान माहिती मिळाली मला .so very Very Thanx.🙏🌹

    ReplyDelete
  33. काईन मास्टर वर व्हिडिओ बनवणे खूपच चांगल्या पद्धतीने शिकवले मॅडम .त्यातील बारकावे फक्त तुम्हीच सांगू शकता इतर कोणीही एवढ्या छान पद्धतीने शिकवले नसते. धन्यवाद मॅडम

    ReplyDelete
  34. चंद शब्द मे नही होती बया|
    ईश्वर के तुल्य है जिनकी काया|
    ऐसे आशा मॅडम को शत शत नमन ||
    मॅडम छोट्या छोट्या व्हिडीओ द्वारे घटक त्याचे उपघटक व आम्हास पडणाऱ्या समस्या सर्व जाणून त्यावर व्हिडिओ बनवून आपला अमूल्य वेळ देऊन जो तुम्ही आम्हा महिलांना तंत्रस्नेही करण्याचा ध्यास हाती घेतला आहे यास कोणत्या शब्दा वर्णावे हे कळत नाही धन्यवाद मॅडम.
    श्रीमती स्मिता विठ्ठल बाविस्कर
    जि प प्रशाला चिकलठाण
    तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद

    ReplyDelete
  35. आशा मॅडम तुमचे अथक परिश्रम तुमचा ब्लॉग पाहून आणि आपल्या सख्यांसाठी तुम्ही घेत असलेली मेहनत याचे मोल होऊच शकत नाही . इतरांनाही तुमचे कार्य, कौशल्य सतत प्रेरणा देत राहील . तुमच्यासारखी सखी आम्हांला लाभली .आधुनिक जगातील तंत्रज्ञानाची आस तुम्ही पुरविता आहात . तुमचे कार्य, वारसा आम्ही वसा म्हणून पुढे चालवू . असामान्य कर्तृत्वाच्या स्वामीनीला आम्हां सर्व सख्यांकडून मानाचा मुजरा . तुमची साथ आमच्या सोबत सदैव असो . आपल्या कार्याचा सुगंध सतत दरवळत राहील त्यात आमच्या सारख्या सख्या मुग्ध होऊन जातील .

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच उपयोगी
      शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर

      Delete
  36. आशा मॅडम खूप खूप तळमळीने शिकवत असताना आमच्या सारख्या पन्नासहून अधिक वय असणार्यांनाही हुरुप आला आहे नक्की प्रयत्न करु

    ReplyDelete
  37. नमस्कार मॅडम.
    सौ . संगिता धनंजय पाटील
    जि.प. प्रा . डिजीटल शाळा शिरसाड ता . यावल जि. जळगाव
    तुम्ही आज झुम मिटींग, ऑनलाईन शिकविणे, प्रत्यक्ष कृती करुन, बारकावे समजून सांगितले . खूप सोपे करून सांगितले .मॅडम आम्ही नक्कीच तुम्ही दिलेले ज्ञान इतर सख्यांपर्यत पोहोचवू, विदयार्थ्याना ऑनलाईन शिकवू शकू असे आत्मविश्वासाने सांगू शकते . हे केवळ तुमच्यामुळेच . तुमचा वसा आम्ही वारसा म्हणून पुढे चालवणार . आपले सर्व सख्यांच्या वतीने मनःपुर्वक आभार.

    ReplyDelete
  38. सौ ज्योती शिवाजी साठे
    नाडगाव,ता-बोदवड,जि.-जळगाव
    खूप छान व सविस्तर मार्गदर्शन.

    ReplyDelete
  39. नमस्कार मॅडम ,
    सुषमा प्रमोद जानवे रामकृष्ण परमहंस मार्ग मराठी शाळा तुमची शिकविण्याची पद्धत खूप आवडली आजच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आत्मविश्वासाने विद्यार्थ्यां यांना सामोरे जाऊ शकतो आपले मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete
  40. खुप छान मार्गदर्शन मॅम 🙏🙏
    सौ. मिनाक्षी तुकाराम बेंजरपे (गज्जलवार)
    जि. प.मादळमुठी तालुका-खानापूर जि. सांगली

    ReplyDelete
  41. खूप छान मार्गदर्शन मॅडम

    ReplyDelete
  42. तुम्ही खूप छान शिकवता मॅडम. समोरच्याला काय प्रश्न पडतील हे आधीच जाणून तुम्ही शंकांचे निरसन करतात.त्यामुळे अडचणी येत नाहीत.एवढ्या बिझी शेड्युलमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आम्हा सख्यांना मार्गदर्शन करतात. आणि तेही मोफत. खरंच तुमच्या कार्याला सलाम!!! आणि खूप खूप धन्यवाद.
    सौ. अनिता सुनिल पाटील
    जिल्हा परिषद शाळा साई
    तालुका-अंबरनाथ, जिल्हा- ठाणे

    ReplyDelete
  43. तुम्ही दुसर्‍यांचा इतका विचार करता हा तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे.I want to meet you at one time.

    ReplyDelete
  44. Z.p.school Mundhe karad dist. Satara

    ReplyDelete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect