#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,
Sunday, 28 March 2021
ऑनलाइन प्रवेश अर्ज 1 ली, 2021-22, शाळा डुबेरे
Asha Dnyandev Chine,
Primary Teacher in Zilla Parishad Nashik,
Teacher-Learner, A Nation Builder !, Techno-master, Artist (art lover), Blogger, Literary, Fun loving person,
Tuesday, 9 March 2021
Teacher innovative programme (TIP) 2020-21
CEQUE (सीके) India Learning week
Teacher innovative programme (TIP) 2020-21
राज्यस्तरीय online प्रदर्शन सोहळा, माझ्यासाठी एक सुवर्ण संधी.🙏🏻
2020-21 चे जे fellow Teacher's आहेत, त्यांच्या मुलांनी कोरोना काळात पण शिक्षण चालूच ठेवले. ते केलेले कार्य आणि शिक्षकांनी घेतलेले श्रम हे जगाला दाखवण्यासाठी ceque संस्थेने कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांना विनंती की, हा कार्यक्रम अवश्य पहा.
वेळ :- 👉 Wed, Mar 10 at 11:00 AM
बुधवार, 10 मार्च सकाळी 11.00 वा.
मुख्य अतिथी :- मा.श्रीमती रेणुका शहाणे (अभिनेत्री)
प्रमुख पाहुणे :- मा. श्री दिनकर टेमकर साहेब (संचालक, SCERT, महाराष्ट्र.)
सहभाग :- श्रीमती आशा चिने, शाळा डुबेरे (वक्ता म्हणून)
👆या राज्य स्तरीत online प्रदर्शनी सोहळ्याच्या India Learning Week उदघाटन सोहळ्याच्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांच्या साहित्याची जी प्रदर्शनी Digital wallच्या माध्यमातून सादर करण्यात आली. त्या प्रदर्शनाची अनोखी मजा 👇दिलेल्या padlet वर क्लिक करून घेऊ शकता. यात विद्यार्थ्यानी सोडविलेले artefacts, कोविडच्या काळात आलेल्या अनुभवांचे चित्र व शाळा सुरू झाल्यावर मी पहिली गोष्ट कोणती करेन? याचा Audio आहे. नक्की बघा..
विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय online प्रदर्शन
wall पाहण्यासाठी डावीकडे व वर सरकवा.
Asha Dnyandev Chine,
Primary Teacher in Zilla Parishad Nashik,
Teacher-Learner, A Nation Builder !, Techno-master, Artist (art lover), Blogger, Literary, Fun loving person,


