शाळा पूर्वतयारी मेळावा, केंद्र - डुबेरे, तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक शाळा पूर्वतयारी एक दिवसीय केंद्रस्तरीय प्रशिक्षण स्थळ :- डूबेरे
मेळावा वर्ष 2022-23
दिनांक :- २४/०३/२०२२
वेळ :- १० ते ५
इयत्ता पहिली ते पाचवी ला शिकवणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना शाळापूर्व तयारी संदर्भात द्यावयाच्या प्रशिक्षण
शाळा पूर्वतयारी प्रत्येक शाळा स्टॉल नियोजन
*डूबेरे स्वागत कक्ष
*डूबेरेवाडी टेबल क्र 1
*वडगाव सिन्नर टेबल क्र 2
*मनेगाव टेबल क्र 3
*पाटोळे टेबल क्र 4
*ठाकरवाडी साबरवाडी आव्हाडवस्ती टेबल क्र 5
*लोणारवाडी आटकवडे भाटवाडी हरसूले टेबल क्र 6
मार्गदर्शन
मा. सदगीर सर (अधिव्याख्याता डाएट) व मा. साळुंखे मॅडम ( गट शिक्षणाधिकारी तालुका सिन्नर)
मा. खुर्चे सर (केंद्रप्रमुख)
आभार
जिल्हा परिषद शाळा डूबेरे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. सर्व शाळांनी खूप सुंदर आणि आकर्षक साहित्य आणून स्टॉल ची मांडणी केली एकापेक्षा एक अशी स्टॉल ची मांडणी केली.अनेक नवनवीन कल्पना मांडल्या. विद्यार्थ्यांना शाळेविषयी निश्चितच गोडी निर्माण होईल. श्री.कोकाटे सर व श्री. सहाणे सर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक सर्व शिक्षक, अंगणवाडी ताई व माता भगिनींना मार्गदर्शन केले. सोबतच श्री. निरगुडे सर यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचलन केले. डूबेरे शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व टीम चे विशेष आभार की त्यांनी इतके सुंदर नियोजन केले. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मनापासून आभार...🙏🙏🙏
दिनांक :- १९/०४/२०२२
मेळावा वर्ष 2023-24
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!