जिल्हा परिषद शाळा डुबेरे येथे आषाढी वारी व वृक्ष दिंडीसाठी उपस्थित मा. सरपंच सौ. साविताताई वारुंगसे , उपसरपंच कमलाकर वाजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप कुरणे, उपाध्यक्ष सुनील जाधव, ज्येष्ठ नागरिक कैलास वामने , ग्रामस्थ, मुख्याध्यापक शिंदे सर ,डुबेरे शाळेतील समस्त शिक्षकवृंद व बाळगोपाळ बालविठूरायांसोबत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे येथे ७३ वा *"स्वातंत्र्य दिन"* उत्साहात साजरा दि.१५/८/२०१९ https://ashachine.blogspot.com/2019/0... प्रसंगी उपस्थित मा. सरपंच सौ. साविताताई वारुंगसे , उपसरपंच कमलाकर वाजे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप कुरणे, उपाध्यक्ष सुनील जाधव, ज्येष्ठ नागरिक कैलास वामने , ग्रामस्थ, माध्यमिक व जनता विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, डुबेरे शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व शिक्षकवृंद बालगोपाळांसोबत
#Republic_day_2020
सामान्य ज्ञान (2019-20) नुसार एकूण १३ पाने...
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!