#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday, 24 February 2016

मानवी शरीर

                                  मानवी शरीर


१. मानवी डोक्याचे वजन: – १४०० ग्रॅम.
२. सामान्य रक्तदाब : – १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : – न्यूरॉन.

४. लाल रक्त पेशींची संख्या : –
पुरुष : – ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : – ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
५. शरिरातील एकूण रक्त : – ५ ते ६ लीटर.
६. सर्वात लहान हाड : – स्टेटस ( कानाचे हाड )
७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : – १२० दिवस.
९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : – ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : – २ ते ५ दिवस.
११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : –
पुरुष – १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया – १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : – ७२ ते ७५ प्रति मिनिट.
१४. नाडी दर (पल्स रेट) : – ७२ प्रतिमिनिट.
१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : – थायरॉईड ग्रंथी.
१६. सर्वात मोठा स्नायू – ग्लुटियस म्याक्सीमस.
१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या – ६३९.
१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या –
— मोनोसाईटस – ३ ते ८%.
— बेसोफिल्स – ०.५%.
— लिम्फोसाईटस – २० ते २५%.
— न्यूट्रोफिल्स – ४० ते ७०%.
१९. शरीराचे तापमान – ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
२०. प्रौढांमधील दातांची संख्या – ३२.
२१. लहान मुलांमधील दातांची संख्या – २० दूधाचे दात.
२२. सर्वात पातळ त्वचा – पापणी (कंजक्टायव्हा).
पाणी  पिणे  वाढवा

पाण्याचे  महत्व  —
१)  शरीराचा  ७० %  भाग  पाण्याने  बनलेला  आहे.
२)  दिवसभरात  ३  ते  ३.५०  लिटर  पाणी  पिणे  आवश्यक  आहे.
३)  कोमट  पाणी  पिणे  फायद्याचे  आहे.
४)  सकाळी  अनोशापोटी  पाणी  पिणे  अमॄता  समान  आहे.
५)  रक्ताभिसरण  चांगले  होते.
६)  रक्त  पातळ  होते.
७)  बद्धकोष्ठता  नष्ट  होते.
८)  आळसपणा  कमी  होतो.
९)  डोक्यावरील  केस  गळत  नाहीत.
१०)  स्किनचे  प्राँब्लम्स  होत  नाहीत.
११)  तारूण्य  टिकून  राहते.
१२)  शरीर  आतून  स्वच्छ  होते.
१३)  किडनी  स्टोन  होत  नाहीत.
१४)  अन्नपचन  चांगले  होते.
१५)  मेंदूला  योग्य  प्रकारे  रक्त  पूरवठा  होतो.
#     आरोग्य  संदेश    #

पाणी  म्हणजेच  जीवन.
आरोग्यासाठी  करा  सेवन.
💐💐💐

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect