वर्गातील मुलांना सहज पाठ होतील असे काही इंग्रजी शब्द.......
.
Air म्हणजे हवा
Pan म्हणजे तवा
New म्हणजे नवा
Bison म्हणजे गवा
a
Bowl म्हणजे वाटी
slate म्हणजे पाटी
stick म्हणजे काठी
Ruler म्हणजे पट्टी
Cat म्हणजे मांजर
Carrot म्हणजे गाजर
Sea म्हणजे सागर
crocodile म्हणजे मगर
Dog म्हणजे कु त्र
Friend म्हणजे. मित्र
Son म्हणजे पुत्र
Fromula म्हणजे सुत्र
Elephant म्हणजे हत्ती
husband म्हणजे पती
soil म्हणजे माती
speed म्हणजे गती
Fish म्हणजे मासा
Rabbit म्हणजे ससा
laugh म्हणजे हसा
How म्हणजे कसा
Goat म्हणजे शेळी
Bud म्हणजे कळी
Banana म्हणजे केळी
Dish म्हणजे थाळी
Head म्हणजे डोक
Box म्हणजे खोक
people म्हणजे लोक
Throw म्हणजे झोक
Ink म्हणजे शाई
mother म्हणजे आई
sister म्हणजे ताई
Jasmine म्हणजे जाई
Jug म्हणजे मगा
frock म्हणजे झगा
ballon म्हणजे फुगा
Brinjal म्हणजे वांगा
kite म्हणजे घार
Door म्हणजे दार
Cold म्हणजे गार
day म्हणजे वार
List म्हणजे यादी
Women म्हणजे मादी
Bed म्हणजे गादी
River म्हणजे नदी
mango म्हणजे आंबा
pole म्हणजे खंबा
Tall म्हणजे लंबा
stop म्हणजे थांबा
Nose म्हणजे नाक
wheel म्हणजे चाक
Bench . म्हणजे बाक
Post म्हणजे डाक
Orange म्हणजे संत्री
Minister म्हणजे मंत्री
toilet . म्हणजे मुत्री
Scissors म्हणजे कात्री
peacock म्हणजे मोर
Thief म्हणजे चोर
force म्हणजे जोर
Rope म्हणजे दोर
Queen म्हणजे राणी
water म्हणजे पाणी
Loss म्हणजे हानी
sparrow म्हणजे चिमणी
Radish म्हणजे मुळा
school म्हणजे शाळा
Eye म्हणजे डोळा
Black म्हणजे काळा
Sheep म्हणजे मेंढी
sheaf म्हणजे पेंढी
lady finger म्हणजे भेंडी
Bank म्हणजे पतपेढी
Tight म्हणजे ताठ
Back म्हणजे पाठ
Edge म्हणजे काठ
Road म्हणजे वाट
umbrella म्हणजे छत्री
Iron म्हणजे इस्त्री
Beach म्हणजे कुत्री
mason म्हणजे मिस्त्री
Van म्हणजे गाडी
mare म्हणजे घोडी
Beard म्हणजे दाढी
Hen म्हणजे कोंबडी
washerman म्हणजे धोबी
key म्हणजे चाबी
cabbage म्हणजे कोबी
Navel म्हणजे बेंबी
Xerox म्हणजे नक्कल
Bow म्हणजे बक्कल
Common sense अक्कल
Devisal म्हणजे शक्कल
Young म्हणजे तरुण
Pimple म्हणजे मुरुम
Garlic म्हणजे लसूण
Probe म्हणजे कसूण
zip म्हणजे चेन
Dung म्हणजे शेण,
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!