२०१७-१८
शाळेतील गणेशोत्सव
शाडू मातीचा वापर करून श्री गणेश मूर्ती तयार करण्याचा मी प्रयत्न केला ...
करते वेळी जाणीव झाली की किती मेहनत लागते ...
मला मूर्ती तयार करण्यासाठी सहा तास तर रंगकामासाठी साडेतीन तास वेळ लागला ...
जि प शाळा तळेवस्ती येथे मी खूप गोष्टी शिकले ...
अभिव्यक्त होता आले ,
संधी मिळाल्या ,
स्वतःचे उपक्रम ,संकल्पना मांडता आल्या..
प्रयोग करून पाहिले,
एक शिक्षक म्हणून आपल्याला सतत प्रयोगशील,उपक्रमशील रहावं लागतं....
आणि हो मी एक शिक्षक आहे म्हणून हे शक्य झालं,
नाहीतर सर्व रटाळ राहिले असते , इतर व्यावसायिकांसारखे ...
माझ्या या कामात माझे सहकारी,श्री गोरख जाधव सर,यांची प्रेरणा व सहकार्य लाभले |
शाडू मातीचा वापर करून गणपती बनविणे, प्रात्यक्षिक ....पहा व्हिडिओ
माझी शाळा तळेवस्ती येथील गणरायाचे आगमन ....
आणखी व्हिडिओसाठी AshaChine हे channel subscribe करा ....
व व्हिडिओच्या update मिळवा.
कलाकृती कशी वाटली ?
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!