३१ ऑगस्ट २०१९ रोजी डुबेरे शाळेच्या नूतन
इमारतीचा द्वितीय वर्धापन दिन व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती सौ. संगीताताई
पावसे यांचा सत्कार तसेच शिक्षक वर्गणीतून cctv लोकार्पण
सोहळा गटशिक्षण अधिकारी निर्मळ साहेब
यांच्या अध्यक्षतेखाली व म. वि. प्र. संचालक आदरणीय हेमंत नाना वाजे, मा. उदयभाऊ
सांगळे, मा. दिप्तीताई
वाजे ,मा. त्रंबकराव
वाजे, सरपंच
सौ. सविताताई
वारुंगसे, आमचे
मार्गदर्शक अंबादास वाजे सर, मा. विस्तार अधिकारी लहामगे साहेब, कें
प्र. लांडगे
सर, ललित
सोनवणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
शाळेला
ग्रामपंचायत कार्यालयाकडून ४२ इंची ४ स्मार्ट
टीव्ही मिळाले. शिक्षकांनी वर्गणीतून cctv बसविल्याबद्दल
मान्यवरांनी कौतुक केले.
|
माझे फलकलेखन... |
|
मी..... |
|
शाळेस भेटवस्तू देताना माजी विद्यार्थिनी |
|
CCTV चे अनावरण करताना मान्यवर |
|
वैष्णव madam... ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करताना...समवेत बाल गोपाळ |
|
गौरी वाजे हिचा वाढदिवस साजरा करताना |
|
माझा वर्ग बघताना सर्व मान्यवर ...व मी |
|
सरोदे madam |
|
मी कार्यक्रमाचे फोटो काढताना.... |
|
पियुष 3 री "अ"- व्हिडिओ शुटींग करताना.... |