#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

॥ वार्षिक स्नेहसंमेलन॥ 2019-20

 ॥ वार्षिक स्नेहसंमेलन॥ सन 2019-20

       आमच्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मुलांमध्ये असणाऱ्या सुप्तगुणानां चालना देण्यासाठी आपल्या पाल्यांचे कोडकौतुक पाहण्याची सुवर्णसंधी डुबेरे व परिसरातील पालकांना पाहायला मिळाली. सर्व पालक, शाळेवर प्रेम करणारे आजी- माजी विद्यार्थी, सर्व सन्माननीय ग्रामस्थ, महिला वर्ग, तसेच शेतकरी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन बालकांचा आनंद द्विगुणित केला. 

पहा सर्व फोटो

  जिल्हा परिषद शाळा डुबेरे येथील झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वच व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहेत. वर्ष.. 2019-20

1) *देवा श्री गणेशा व लल्लाटी भंडार remix* (इयत्ता चौथी)

2) *तालुका स्तरावर सादर केलेले जनजागृती गीत* (इयत्ता तिसरी व चौथी)

3) *कोळी गीत -वेसावची पारू* (इयत्ता पहिली)

4) *शंकरा रे शंकरा* अनुराज वारुंगसे ( इयत्ता तिसरी)

5) *मामाची बुलेट* (इयत्ता दुसरी)

6) *डॅशिंग गोविंदा* -आर्यन वाजे (इयत्ता पहिली)

7) *देशभक्तीपर गीत -केसरी* (इयत्ता चौथी)

8) *घूमर घूमर* -(इयत्ता पहिली)

9) *आई तुझं देऊळ*(इयत्ता तिसरी)

10) *मल्हारी माझा बसून घोड्यावरी* (इयत्ता दुसरी)

11) *डोल डोलतंय वाऱ्यावरं* ( इयत्ता पहिली)

12) *कमरिया* ( इयत्ता चौथी)

13) *कान्हा सोजा जरा* .. श्रद्धा माळी (इयत्ता दुसरी)

14) *देश रंगीला व फिर भी दिल है हिंदुस्तानी रिमिक्स* (इयत्ता तिसरी)

15) *बच्चे मन के सच्चे* (इयत्ता पहिली)

16) *या कोळीवाड्याची शान* (इयत्ता दुसरी)

17) *शेतकरी गीत - इडा पिडा टळु दे ..!*(इयत्ता तिसरी)

18) *देशभक्तीपर गीत- ए मेरे वतन के लोगो रिमिक्स* (इयत्ता चौथी)

19) *कृष्ण जन्मला ...मानसी हिरे.*.4 थी (इयत्ता चौथी)

20) *शिव गीत - एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर...* (इयत्ता तिसरी)

21) *पंढरी पंढरी गं.. रिमिक्स* (इयत्ता चौथी)

22) *आमदार झाल्या सारखं वाटतंय* (इयत्ता तिसरी)

23) *ओ साकी साकी..* (इयत्ता चौथी)

24) *लावणी- चला जेजुरीला जाऊ* (इयत्ता चौथी)

25) *राधे-राधे*  (इयत्ता चौथी)

26) *मल्हार मल्हार रिमिक्स*  (इयत्ता तिसरी)

27) *राधा ढूंढ रही है* ...मानसी जाधव  (इयत्ता चौथी)

28) *रंगतारी*... गौरी वाजे  (इयत्ता तिसरी)

29) *बाला बाला आणि धिंगाणा रिमिक्स*  (इयत्ता दुसरी- कुंदे व तिसरी)

30) *भाऊ मन्हा सम्राट* ...पूनम वाजे ..4 थी (इयत्ता चौथी)

31) *बोले चुडिया* ...आरोही जाधव  (इयत्ता तिसरी)

Visit...for detail....

https://ashachine.blogspot.com/2020/02/blog-post_3.html?m=1


कार्यक्रमाचे *फोटो* पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा...

https://drive.google.com/folderview?id=1UbqIcRHIwPXgVw8AEUBJ1HUseQAiVu1O

सर्व नृत्य प्रकार एकाच लिंकवर.... स्नेहसंमेलनाच्या गाण्यांची *playlist*....just in one single click...

https://www.youtube.com/playlist?list=PLk1egvkdseU0wrz84GiAWqOmtJnQdtOua

🌹🎥 *व्हिडिओ शूटिंग व एडिटिंग* 🌹

👉 *आशा चिने शाळा डुबेरे*

ashachine.blogspot.in

      


No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect