🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔵 *शब्द कशाला म्हणतात ?*
➡ अर्थपूर्ण अक्षर समुहाला शब्द म्हणतात .उदा राजवाडा.
*****************************
🔵 *व्याकरण म्हणजे काय?*
➡भाषा शुद्ध लिहिता वाचता व बोलता येण्यासाठी जे नियम असतात त्याना त्या भाषेचे व्याकरण म्हणतात .
---------------------------------------------
🔵 *वाक्य म्हणजे काय?*
➡ अर्थपूर्ण शब्दसमुहाला वाक्य म्हणतात.
***************************
🔵 *मराठी भाषेत एकूण वर्ण किती ?*
➡48
🔵 *उद्देश कशाला म्हणतात?*
*उदाहरण लिहा*
➡वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगीतली जाते त्याला उद्देश म्हणतात .
राम गावाला गेला.इथे उद्देश राम .
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *नाम म्हणजे काय?* उदाहरण द्या.
➡व्यक्ति वस्तू स्थळाच्या नावाला नाम म्हणतात.राम आंबा
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *सर्वनाम कशाला म्हणतात*?
उदा.लिहा.
➡नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.तो ती ते
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *स्वर कशाला म्हणतात ?*
➡ ओठजीभ तालू या वागेंद्रीयाना स्पर्श न करता जे मुलध्वनी मुखावाटे बाहेर पडतात त्याना स्वर म्हणतात .
🔵 *स्वर किती आहेत? व कोणते?*
➡ अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ऋ लृ आसे एकूण 12
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *स्वरादि कशाला म्हणतात? उदाहरण लिहा*
➡ स्वराच्या उच्चार असतो त्याना स्वरादि म्हणतात .अं व अः
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *सुनील गावाला जाऊन आला उद्देश व विधेय ओळखा*
➡ उद्देश सूनील विधेय गावाला जाऊन आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *मराठी भाषेतील व्यंजन किती व कोणते?*
➡ एकूण 36 क् ते ज्ञ
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *संयुक्त व्यंजने कोणती?*
➡ क्ष व ज्ञ
➖➖➖➖ ➖➖➖➖➖
🔴 *खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामे भरा.*➖
🔺.....तो.. झाडावर गेला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺..आम्ही.... मैदानावर मजा केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺.मी....... आयुष्यभर देशसेवाकेली.
➖➖➖➖➖➖➖
🔺रामने...तिला..... खूपवेळा शिकवले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺गुरुजीनी ...माझा .. सत्कार केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺संगीताने ..मला.....पेन दिला
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!