#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday, 27 March 2017

सामान्य ज्ञान



◆ *मनिला* (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


◆ *हेग* (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.

◆ *आफ्रिकेतील* सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

◆ *रोम* शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.

◆ *थायलंडला* पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.

◆ *मुंबई* शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.

◆ *चीन* हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.

◆ *जपान* हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.

◆ *चीन* हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.

◆ *ब्राझील* कॉफी उत्पादनात प्रथम.

◆ *भारत* चहा उत्पादनात प्रथम.

◆ *बांगलादेश* ताग उत्पादनात प्रथम.

◆ *सौदी अरेबिया* क्रूड तेल उत्पादनात प्रथम.

◆ *क्युबा* साखर निर्यात करणारा प्रमुख देश.

◆ *चिली* तांबे उत्पादनात प्रथम.

◆मॅगनीज उत्पादनात *रशिया* प्रथम.

◆ कोळसा उत्पादनात *रशिया* अग्रेसर.

◆ *अमेरिका* जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.

◆ *कांगो* देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.

◆ *शिकागो* शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.

◆जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी *इजिप्तमध्ये* आहे.

◆ *इटलीमध्ये* पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
========================

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect