जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा 2019
दिनांक 13/12/2019 रोजी वडगाव सिन्नर येथे झालेल्या केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत आमच्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे शाळेचे घवघवीत यश.......
विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन
1) धर्मराज धनंजय वाजे (इयत्ता 3री अ)
(वकृत्व स्पर्धा - प्रथम क्रमांक)
2) श्रावणी शंकर पावसे
(चित्रकला -तृतीय क्रमांक)
3) वर्षा शरद वामणे
(100 मीटर धावणे मुली- तृतीय क्रमांक)
4) ईश्वर संदीप पडवळ (इयत्ता 3री अ)
(200 मीटर धावणे मुले-प्रथम क्रमांक)
5) मानसी भाऊसाहेब जाधव
(वैयक्तिक नृत्य- द्वितीय क्रमांक)
6) गायत्री दिलीप गाडेकर
(वैयक्तिक गीत गायन -प्रथम क्रमांक)
7) समूह नृत्य- प्रथम क्रमांक (इयत्ता 3री अ तसेच चौथी)
8) समूहगीत गायन- द्वितीय क्रमांक
विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन....
व बीटस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा...
_______आशा चिने
(वर्गशिक्षिका - इयत्ता 3री अ)
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!