╭════════════╮
▌ *TEN APPS* ▌
╰════════════╯
शिक्षक म्हणून काम करत असताना आपणास विविध माहिती द्यावी लागते.तसेच अध्यापन करताना ब-याच गोष्टी कराव्या लागतात. जसे की माहिती पाठवणे, एखादी फाईल शेअर करणे, व्हिडिओ डाऊनलोड करणे.
असे दहा app विषयी माहिती सांगणार जे आपणास शैक्षणिक काम करताना आपणास फार उपयुक्त ठरणार आहेत.आपणाकडे स्मार्ट फोन असेल तर आपणाकडे खालील apps असावीत.
*०१)* WPS OFFICE
*उपयोग* संगणकावर दिसणा-या सर्व फाईल या app मध्ये open होतात.pdf, excal,doc,ppt अशा फाईल ओपन करण्यासाठी उपयुक्त.
*०२)* *Sparsh Marathi Keyboard
*उपयोग* स्मार्ट फोनमध्ये मराठी व इंग्रजी मध्ये type करण्यासाठी फार उपयुक्त व सोपे app आहे.
*०३)* MX Player
*उपयोग* सर्व प्रकारचे HD Video मोबाईल वर Play करण्यासाठी अतिशय उपयुक्त video player आहे.
*०४)* SHAREit
*उपयोग* वेगवेगळ्या फाईल shere करण्यासाठी व मिञांच्या मोबाईलवरुन video, pdf, image घेण्यासाठी उपयुक्त आहे. याचा file send/receive करण्याचा वेग खुप चांगला आहे.
*०५)* Google Keep
*उपयोग* आपणार एखादी माहिती सेव्ह करुन ठेवायाची असेल तर हे app फार उपयुक्त आहे. आवडलेला massage, कथा, हिशोब, लिहून ठेवण्यासाठी उपयोगी
*०६)* Vidmate
*उपयोग* Youtube वरिल व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी सर्वात *Best* App आहे.
*०७)* Cam scanner
एखादा फोटो scan करण्यासाठी तसेच image pdf मध्ये सेव्ह करण्यासाठी व Qr code scan करण्यासाठी फार चांगले app आहे मी हेच app वापरतो.या app मध्ये *scaner* & *Qr code* दोन्ही scan करु शकतो.
*०८)* Kine master
*उपयोग* या app चा वापर करुन अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक, स्वतःचे फोटो वापरुन चांगल्या दर्जाचे video बनवू शकतो. वापरुन पाहा अतिशय चांगले app आहे.
*०९)* Marathi kids Balwadi
*उपयोग* आपण जर लहान मुलांना शिकवत असाल जसे १ली ते ४ थी तर आपणाकडे हे app असायला हवे प्राथमिक तयारासाठी फार चांगले app आहे.
*१०)* ABC Kids pro
*उपयोग* आपणास ABCD ची तयारी घेण्यासाठी फार चांगले app आहे लहान मुलांकरीता तर हे app फार उपयुक्त आहे.एकवेळ वापरुन पाहा.
संकलन...
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!