#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday, 27 March 2017

वैज्ञानिक व त्यांचे शोध



=========================

          [┅ *सामान्य ज्ञान*┅]〟
===========××============
🚀  *वैज्ञानिक व त्यांचे शोध*🚀


① *विमान*

➽ - राईट बंधू
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
② *डिझेल इंजिन* 
➽- रुडाल्फ डिझेल
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
③ *रडार*
➽ - टेलर व यंग
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
④ *रेडिओ*
➽ - जी. मार्कोनी
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑤ *वाफेचे इंजिन*
➽ - जेम्स वॅट
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑥ *थर्मामीटर*
➽ - गॅलिलीयो
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑦ *हेलीकॉप्टर* -
➽ सिकोर्स्की
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑧ *विजेचा दिवा*
➽ - एडिसन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑨ *रेफ्रीजरेटर*
➽ - पार्किन्स
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
⑩ *सापेक्षतेचा सिद्धांत* 
➽- आइनस्टाइन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①① *सायकल*
➽ - मॅकमिलन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①② *डायनामाइट*
➽ - आल्फ्रेड नोबेल
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
•①③ *रेडियम*
➽ - मेरी क्युरी व पेरी क्युरी
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①④ *टेलिफोन*
➽ - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①⑤ *ग्रामोफोन*
➽ - एडिसन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①⑥ *टेलिव्हिजन*
➽ - जॉन बेअर्ड
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①⑦ *पेनिसिलिन*
➽ - आलेक्सांडर फ्लेमिंग
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①⑧ *उत्क्रांतिवाद*
➽ - डार्विन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
①⑨ *भूमिती* 
➽- युक्लीड
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⓪ *देवीची लस*
➽ - जेन्नर
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②① *अंधांसाठी लिपी* 
➽- ब्रेल लुईस
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②② *अँटी रेबीज* 
➽- लुई पाश्चर
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②③ *इलेक्ट्रोन*
➽ - थॉमसन
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②④ *हायड्रोजन*
➽ - हेन्री कॅवेनडिश
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⑤ *न्यूट्रोन*
➽ - चॅडविक
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⑥ *आगकाड्याची पेटी* -➽ जॉन वॉकर
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⑦ *विद्युतजनक यंत्र*-
➽ मायकेल फॅरेडे
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⑧ *कॉम्पुटर*
 ➽ वॅने बूश व शॉल
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
②⑨ *गुरुत्वाकर्षण सिध्दांत* -
 ➽ न्यूटन

मोबाईल

      ╭════════════╮
      ▌   📱 *मोबाईल*📱   ▌
      ╰════════════╯
① *जगात मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?*
🅰➽मार्टीन कुपर (१९७३)
_____________________________

② *मोबाईल फोनला कोणत्या नावाने ओळखले जाते?*
🅰➽सेल/सेल्युलर फोन.
_____________________________

③ *सेल फोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती?*
🅰➽नोकिया
_____________________________

④ *भारतात मोबाईल फोनची सुरूवात केंव्हा झाली?*
🅰➽१९९४
_____________________________

ⓢ *भारतातील पहिली मोबाईल बँक कोठे सुरू झाली?*
🅰➽खरगाव,एम.पी.
_____________¯_______________

⑥ *मोटोरोला व नोकीया क्रमशा: कोणत्या देशाच्या कंपनी आहेत?*
🅰➽अमेरिका व फिनलँड
_____________________________

⑦ *भारतात मोबाईल सेवा सुरू करणारी पहिली कंपऩी कोणती?*
🅰➽आस्ट्रेलियाची टेलस्ट्रा व भारतातील मोदी ग्रुप.
_________________¯_____________

⑧ *भारतात मोबाईल फोनवरून पहिले संभाषण कोणी व केंव्हा केले?*
🅰➽ज्योती बसु व सुखराम (२२अॉगस्ट १९९४)
_____________________________

⑨ *GSM चे पुर्ण रूप सांगा?*
🅰➽Global system for mobile communication.
_____________________________

⑩ *मोबाईलधारकांच्या संख्येत भारत जगात कितव्या स्थानी आहे?*
🅰➽दुसर्या.
📼📼📼📼📼📼📼📼📼📼

मराठी व्याकरण माला

.

🏀 *वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🏀 *काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात*.
🎾 *वर्तमान काळ*

🎾 *भूतकाळ*    

🎾 *भविष्यकाळ*
🔹🔹🔹🔹
 🏀 *वर्तमानकाळ*---:

🏀 *क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो*

उदा.    
मी आंबा खातो.

मी क्रिकेट खेळतो.

ती गाणे गाते.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🏀 *वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात*.

🔹 *i) साधा वर्तमान काळ*
🏀 *जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात*.

उदा.    
मी आंबा खातो.

कृष्णा क्रिकेट खेळतो.

प्रिया चहा पिते.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔹 *ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ*----

🏀 *जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ' म्हणतात*



उदा.    
सुरेश पत्र लिहीत आहे.

दिपा अभ्यास करीत आहे.

आम्ही जेवण करीत आहोत.

🔹 *iii) पूर्ण वर्तमान काळ*--
      *जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात*..

उदा.    
मी आंबा खाल्ला आहे.

आम्ही पेपर सोडविला आहे.

विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔴 *iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ*--

*वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात*

उदा.    
मी रोज फिरायला जातो.

प्रदीप रोज व्यायाम करतो.


🏀वरील प्रकारांचा सराव घेण्यासाठी पाठातील वाक्या मुलाना घ्यायला लावावे.

🏀प्रथम त्यातील फक्त वर्तमानकाळाची वाक्ये शोधायला सांगून नंतर ..

🏀त्या सर्वच वाक्यांचे उपप्रकारात वर्गीकरण सराव घ्यावा.

🏀एक बाब माहत्वाची वाटते काळाचे हे प्रकार जर मराठीत पक्के झाले की इंग्रजीत सुद्धा त्याचा खूप होतो.

🏀जितका सराव जास्त तितके दृढीकरण पक्के .


विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात


🌍 *विविध घटना, गोष्टींची   भारतातील पहिली   सुरुवात*🌍
========================


1. *पहिले वर्तमान पत्र *
➽= द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2. *पहिली टपाल कचेरी*
➽ = कोलकत्ता (1727)

3. *पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन*
➽ = मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 

4. *पहिले संग्रहालय*
➽ = इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

5. *पहिले क्षेपणास्त्र*
➽ = पृथ्वी (1988)

6. *पहिले राष्ट्रीय उद्यान*
➽ = जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7. *पहिले रेल्वेस्थानक *
➽= बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

8. *पहिली भुयारी रेल्वे*
➽ = मेट्रो रेल्वे दिल्ली

9. *पहिले व्यापारी विमानोड्डापण*
➽ = कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10. *पहिली दुमजली रेल्वेगाडी*
➽ = सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

11. *पहिले पंचतारांकित हॉटेल*
➽ = ताजमहाल, मुंबई (1903)

12. *पहिला मूकपट*
➽ = राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

13. *पहिला बोलपट*
➽ = आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

14. *पहिलामराठीबोलपट*
➽ = अयोध्येचा राजा

15. *पहिले जलविद्युतकेंद्र*
➽ = दार्जिलिंग (1898)

16. *पहिला तेलशुद्धीकरण कारखाना*
➽ = दिग्बोई (1901, आसाम)

17. *पहिला आधुनिक पोलाद कारखाना*
➽ = कुल्टी, प.बंगाल

18. *पहिले दूरदर्शन केंद्र*
➽ = दिल्ली (1959)

19. *पहिली अनुभट्टी*
➽ = अप्सरा, तारापूर (1956)

20. *पहिले अंटार्क्टिका मोहीम*
➽ = डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

21. *पहिले विद्यापीठ*
➽ = कोलकत्ता (1957)

22. *पहिला स्कायबस प्रकल्प*
➽ = मडगाव, गोवा

23. *पहिले रासायनिक बंदर*
➽ = दाहेज, गुजरात

24. *भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा*
➽ =विजयंता

25. *पहिले टेलिफोन एक्सचेंज*
➽ =कोलकत्ता (1881)

26. *भारताचे पहिले लढाऊ विमान*
➽ = नँट
______________________________

भारताचे जनक/शिल्पकार


🌸 *भारताचे जनक/शिल्पकार*🌸

“““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““
1. *आधुनिक भारताचे जनक*
-⇛ राजा राममोहन रॉय
━━━━━━━━━━━━━━━━━━━
2. *आधुनिक भारताचे शिल्पकार* 
- ⇛पंडित जवाहरलाल नेहरू.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
3. *भारतीय अर्थशास्त्राचे जनक*
  ⇛दादाभाई नौरोजी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
4. *भारतीय राष्ट्रवादाचे जनक*
    ⇛सुरेंद्रनाथ चटर्जी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
5.  *भारतीय असंतोषाचे जनक* - .  
⇛लोकमान्य टिळक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6. *भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार* –
⇛ सरदार वल्लभभाई पटेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
7. *मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक*
 -   ⇛आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8. *भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक* - 
.   ⇛दादासाहेब फाळके.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9. *भारताच्या अनुविज्ञानाचे जनक* -      
 ⇛डॉ.होमी भाभा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10. *आधुनिक मराठी कादंबरीचे जनक* -
⇛ ह.ना.आपटे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
11. *आधुनिक मराठी कवितेचे जनक* -
⇛ केशवसुत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
12. *स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक* -
⇛ लॉर्ड रिपन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
13. *भारताच्या हरितक्रांतीचे जनक* -    
 ⇛डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
14. *भारताच्या धवलक्रांतीचे *जनक* -
⇛ डॉ.व्हार्गीस कुरियन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
15. *भारतीय भूदान चळवळीचे जनक* -
⇛ आचार्य विनोबा भावे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
16. *भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार* -
⇛ विक्रम साराभाई.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
17. *भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक* -
⇛ सॅम पित्रोदा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

व्याकरण


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔵 *शब्द कशाला म्हणतात ?*
➡ अर्थपूर्ण अक्षर समुहाला शब्द म्हणतात .उदा राजवाडा.
*****************************
🔵 *व्याकरण म्हणजे काय?*
➡भाषा शुद्ध लिहिता वाचता व बोलता येण्यासाठी जे नियम असतात त्याना त्या भाषेचे व्याकरण म्हणतात .
---------------------------------------------
🔵 *वाक्य म्हणजे काय?*
➡ अर्थपूर्ण शब्दसमुहाला वाक्य म्हणतात.
***************************
🔵 *मराठी भाषेत एकूण वर्ण किती ?*
➡48
🔵 *उद्देश कशाला म्हणतात?*
       *उदाहरण लिहा*
➡वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगीतली जाते त्याला उद्देश म्हणतात .
राम गावाला गेला.इथे उद्देश  राम .
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *नाम म्हणजे काय?* उदाहरण द्या.
➡व्यक्ति वस्तू स्थळाच्या नावाला नाम म्हणतात.राम आंबा 
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *सर्वनाम कशाला म्हणतात*?
       उदा.लिहा.
➡नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.तो ती ते
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *स्वर कशाला म्हणतात ?*
➡ ओठजीभ तालू या वागेंद्रीयाना स्पर्श  न करता जे मुलध्वनी मुखावाटे बाहेर पडतात त्याना स्वर म्हणतात .
🔵 *स्वर किती आहेत? व कोणते?*
➡ अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ऋ लृ आसे एकूण 12
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵  *स्वरादि कशाला म्हणतात? उदाहरण लिहा*
➡ स्वराच्या उच्चार असतो त्याना स्वरादि म्हणतात .अं व अः
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *सुनील गावाला जाऊन आला उद्देश व विधेय ओळखा*
➡ उद्देश सूनील विधेय गावाला जाऊन आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵 *मराठी भाषेतील व्यंजन किती व कोणते?*
➡ एकूण 36 क् ते ज्ञ
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔵  *संयुक्त व्यंजने कोणती?*
➡ क्ष व ज्ञ
➖➖➖➖ ➖➖➖➖➖
🔴 *खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामे भरा.*➖
🔺.....तो.. झाडावर गेला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺..आम्ही.... मैदानावर मजा केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺.मी....... आयुष्यभर देशसेवाकेली.       
➖➖➖➖➖➖➖
🔺रामने...तिला..... खूपवेळा शिकवले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺गुरुजीनी ...माझा .. सत्कार केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺संगीताने ..मला.....पेन दिला
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

सामान्य ज्ञान



◆ *मनिला* (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


◆ *हेग* (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.

◆ *आफ्रिकेतील* सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

◆ *रोम* शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.

◆ *थायलंडला* पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.

◆ *मुंबई* शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.

◆ *चीन* हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.

◆ *जपान* हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.

◆ *चीन* हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.

◆ *ब्राझील* कॉफी उत्पादनात प्रथम.

◆ *भारत* चहा उत्पादनात प्रथम.

◆ *बांगलादेश* ताग उत्पादनात प्रथम.

◆ *सौदी अरेबिया* क्रूड तेल उत्पादनात प्रथम.

◆ *क्युबा* साखर निर्यात करणारा प्रमुख देश.

◆ *चिली* तांबे उत्पादनात प्रथम.

◆मॅगनीज उत्पादनात *रशिया* प्रथम.

◆ कोळसा उत्पादनात *रशिया* अग्रेसर.

◆ *अमेरिका* जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.

◆ *कांगो* देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.

◆ *शिकागो* शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.

◆जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी *इजिप्तमध्ये* आहे.

◆ *इटलीमध्ये* पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
========================

APPS


      ╭════════════╮
       ▌     *TEN APPS*         ▌
      ╰════════════╯
शिक्षक म्हणून काम करत असताना आपणास विविध माहिती द्यावी लागते.तसेच अध्यापन करताना ब-याच गोष्टी कराव्या लागतात. जसे की माहिती पाठवणे, एखादी फाईल शेअर करणे, व्हिडिओ डाऊनलोड करणे.
 असे दहा app विषयी माहिती सांगणार जे आपणास शैक्षणिक काम करताना आपणास फार उपयुक्त ठरणार आहेत.आपणाकडे स्मार्ट फोन असेल तर आपणाकडे खालील apps असावीत.

*०१)* WPS OFFICE 
*उपयोग* संगणकावर दिसणा-या सर्व फाईल या app मध्ये open होतात.pdf, excal,doc,ppt अशा फाईल ओपन करण्यासाठी उपयुक्त.

*उपयोग* स्मार्ट फोनमध्ये मराठी व इंग्रजी मध्ये type करण्यासाठी फार उपयुक्त व सोपे app आहे.

*०३)* MX Player
*उपयोग* सर्व प्रकारचे HD Video मोबाईल वर Play करण्यासाठी अतिशय उपयुक्त video player आहे.

*०४)* SHAREit
*उपयोग* वेगवेगळ्या फाईल shere करण्यासाठी व मिञांच्या मोबाईलवरुन video, pdf, image घेण्यासाठी उपयुक्त आहे. याचा file send/receive करण्याचा वेग खुप चांगला आहे.

*०५)* Google Keep
*उपयोग* आपणार एखादी माहिती सेव्ह करुन ठेवायाची असेल तर हे app फार उपयुक्त आहे. आवडलेला massage, कथा, हिशोब, लिहून ठेवण्यासाठी उपयोगी

*०६)* Vidmate
*उपयोग* Youtube वरिल व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी सर्वात *Best* App आहे.

*०७)* Cam scanner
एखादा फोटो scan करण्यासाठी तसेच image pdf मध्ये सेव्ह करण्यासाठी व Qr code scan करण्यासाठी फार चांगले app आहे मी हेच app वापरतो.या app मध्ये *scaner* & *Qr code* दोन्ही scan करु शकतो.

*०८)* Kine master
*उपयोग* या app चा वापर करुन अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक, स्वतःचे फोटो वापरुन चांगल्या दर्जाचे video बनवू शकतो. वापरुन पाहा अतिशय चांगले app आहे.

*उपयोग* आपण जर लहान मुलांना शिकवत असाल जसे १ली ते ४ थी तर आपणाकडे हे app असायला हवे प्राथमिक तयारासाठी फार चांगले app आहे.

*१०)* ABC Kids pro
*उपयोग* आपणास ABCD ची तयारी घेण्यासाठी फार चांगले app आहे  लहान मुलांकरीता तर हे app फार उपयुक्त आहे.एकवेळ वापरुन पाहा.

संकलन...

ABL चा प्रभावी वापर



♻ *ABL चा प्रभावी वापर*

*ABL( Activity Based Learning)कृतीयुक्त अध्ययन पद्धती*:-

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

  *ABL पद्धतीची संकल्पना* :-

या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये ( milestone )मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे milestone आहेत.
            या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.

*ABL साहित्याची ओळख*:-

                 ABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.
इयत्ता व रंग पुढीलप्रमाणे
      इयत्ता           रंग
     पहिली।         लाल
     दुसरी।           हिरवा
     तिसरी।          निळा
     चौथी।           केशरी

       रंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.ते पुढीलप्रमाणे
        विषय।        लोगो
        भाषा           प्राणी
        गणित।        पक्षी 
        इंग्रजी          वाहने
        परिसर1      फळे
        परिसर2      दिवे
  प्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.

  *वर्गखोलीचे नियोजन*: -

        या अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder  भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.
    

Tuesday, 14 March 2017

बदलते शै.तंत्रज्ञान

बदलते शै.तंत्रज्ञान

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक


डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकताहेत. काही शाळांनी अाय एस ओ मानांकनही मिळवलंय. बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/inला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.apple.com/in/

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in  

Wednesday, 8 March 2017

जागतिक महिला दिन

 जागतिक महिला दिन
२०१७





“ स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य”
“पिता रक्षति कौमार्ये,  भर्ता रक्षति यौवने
पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !”
कौमार्याचे रक्षण पिता करतो, तारुण्याचे रक्षण पती करतो, जेंव्हा मुलं मोठी होतात, तेंव्हा स्त्री त्यांच्या सरंक्षणावर अवलंबून असते. स्त्री स्वतंत्र नाहीच. मनुस्मृती मध्ये मनुने एवढ्या वर्षापूर्वी लिहुन ठेवलेले हे वचन आज या घडीला ही तितकेच सत्य आहे.
स्त्रीला नेहमीच बंधनात रहावे लागते.ती सतत कुणाच्या ना कुणाच्या हातातील खेळणं बनत आहे. बंधनापासून किंवा पाशा पासून मुक्ती अशा अर्थाचा “स्वातंत्र्य” हा शब्द. अर्थातच स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्त्रियांची बंधनातून मुक्तता. खरंतर आज “स्त्री स्वातंत्र्य” हे नाणे वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे. जो तो उठतो आणि स्त्री स्वातंत्र्यावर बोलतो. विचार केला तर असा प्रश्न पडतो, कि स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते कुणा पासून?पती, पिता, भाऊ कि मुलापासून? कि समाजा पासून? प्रथम स्त्रीने आपल्या स्वातंत्र्याच्या अपेक्षा निश्चित केल्या पाहिजेत.कशा प्रकारचे स्वातंत्र्य?—आर्थिक,सामाजिक, कि बोलण्याचे,विचार करण्याचे, कि फ़िरण्याचे स्वातंत्र्य हवे? ५० वर्षापूर्वी हा विषय एवढा चिघळला गेला नव्हता.म्हणजे त्या काळी स्त्री ही स्वतंत्र होती का?सुरक्षित होती का? हा प्रश्न पडल्या वाचुन रहात नाही. परंतु सहनशील स्त्री ,व पती हा परमेश्वर मानणारी त्या काळच्या स्त्रीचे रुप अधिक वेगळे काय असणार?

अधिक वाचा...

Tuesday, 7 March 2017

LONG FORMS

LONG FORMS
1. *PAN* - permanent account number.
2. *PDF* - portable document format.
3. *SIM* - Subscriber Identity Module.
4. *ATM* - Automated Teller machine.
5. *IFSC* - Indian Financial System Code.
6. *FSSAI(Fssai)* - Food Safety & Standards Authority of India.
7. *Wi-Fi* - Wireless fidelity.
8. *GOOGLE* - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
9. *YAHOO* - Yet Another Hierarchical Officious Oracle.
10. *WINDOW* - Wide Interactive Network Development for Office work Solution.
11. *COMPUTER* - Common Oriented Machine. Particularly United and used under Technical and Educational Research.
12. *VIRUS* - Vital Information Resources Under Siege.
13. *UMTS* - Universal Mobile Telecommunicati ons System.
14. *AMOLED* - Active-matrix organic light-emitting diode.
15. *OLED* - Organic light-emitting diode.
16. *IMEI* - International Mobile Equipment Identity.
17. *ESN* - Electronic Serial Number.
18. *UPS* - Uninterruptible power supply.
19. *HDMI* - High-Definition Multimedia Interface.
20. *VPN* - Virtual private network.
21. *APN* - Access Point Name.
22. *LED* - Light emitting diode.
23. *DLNA* - Digital Living Network Alliance.
24. *RAM* - Random access memory.
25. *ROM* - Read only memory.
26. *VGA* - Video Graphics Array.
27. *QVGA* - Quarter Video Graphics Array.
28. *WVGA* - Wide video graphics array.
29. *WXGA* - Widescreen Extended Graphics Array.
30. *USB* - Universal serial Bus.
31. *WLAN* - Wireless Local Area Network.
32. *PPI* - Pixels Per Inch.
33. *LCD* - Liquid Crystal Display.
34. *HSDPA* - High speed down-link packet access.
35. *HSUPA* - High-Speed Uplink Packet Access.
36. *HSPA* - High Speed Packet Access.
37. *GPRS* - General Packet Radio Service.
38. *EDGE* - Enhanced Data Rates for Globa Evolution.
39. *NFC* - Near field communication.
40. *OTG* - On-the-go.
41. *S-LCD* - Super Liquid Crystal Display.
42. *O.S* - Operating system.
43. *SNS* - Social network service.
44. *H.S* - HOTSPOT.
45. *P.O.I* - Point of interest.
46. *GPS* - Global Positioning System.
47. *DVD* - Digital Video Disk.
48. *DTP* - Desk top publishing.
49. *DNSE* - Digital natural sound engine.
50. *OVI* - Ohio Video Intranet.
51. *CDMA* - Code Division Multiple Access.
52. *WCDMA* - Wide-band Code Division Multiple Access.
53. *GSM* - Global System for Mobile Communications.
54. *DIVX* - Digital internet video access.
55. *APK* - Authenticated public key.
56. *J2ME* - Java 2 micro edition.
57. *SIS* - Installation source.
58. *DELL* - Digital electronic link library.
59. *ACER* - Acquisition Collaboration Experimentation Reflection.
60. *RSS* - Really simple syndication.
61. *TFT* - Thin film transistor.
62. *AMR*- Adaptive Multi-Rate.
63. *MPEG* - moving pictures experts group.
64. *IVRS* - Interactive Voice Response System.
65. *HP* - Hewlett Packard.

*Do we know actual full form of some words???* 
66. *News paper =* 
_North East West South past and present events report._
67. *Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
68. *Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
69. *Joke =*
_Joy of Kids Entertainment._
70. *Aim =*
_Ambition in Mind._
71. *Date =*
_Day and Time Evolution._
72. *Eat =*
_Energy and Taste._
73. *Tea =*
_Taste and Energy Admitted._
74. *Pen =*
_Power Enriched in Nib._
75. *Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._
76. *etc. =*
_End of Thinking Capacity_
77. *OK =*
_Objection Killed_
78. *Or =*
_Orl Korec (Greek Word)_
79. *Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know*

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect